Headlines

साताऱ्यात कृषी विभागाची मोठी कारवाई:वडूजमध्ये 30 लाखांचा बनावट खत-कीटकनाशकांचा साठा जप्त, बाप-लेक गजाआड

सातारा जिल्ह्यातील वडूज येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाने आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा तब्बल ₹30 लाख 60 हजार 520 किमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीप सीताराम काळे (वय 60) व प्रतिक दिलीप काळे (वय 34, दोघे रा. विठ्ठलनगर, वडूज जि. सातारा ) यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

‘रीडअवे’ चा ट्रेंड:55% पर्यटक पुस्तकांपासून प्रेरित प्रवासाची योजना आखत आहेत; 91% शांतपणे वाचण्यासाठी जागेच्या शोधात

कधी विचार केला आहे का की, ज्या पुस्तकाचे वाचन करून तुमच्या डोळ्यासमोर एखाद्या अनोळख्या शहराचा नकाशा उतरला होता, खरोखरच तुमच्या सुट्ट्या घालवण्यासाठी तुम्ही तिथेच पोहोचाल? 2026 मध्ये पर्यटन क्षेत्रात सुंदर बदल झाला आहे. चित्रपटांच्या शूटिंगच्या ठिकाणी जाण्याचा जुना ट्रेंड ‘सेट-जेटिंग’ मागे टाकून आता ‘रीडअवे’ म्हणजेच साहित्यिक प्रवासाचे युग सुरू झाले आहे. लोक आता फक्त फिरण्यासाठीच…

Read More

Mumbai Monsoon Issue कुठे प्रसिद्ध डॉक्टरांचा मृत्यू, कुठे विजेचा धक्का अन् आज नाल्यात पडून अंत, मुंबईच्या नाल्यांनी अनेकांचा जीव घेतलाय

मुंबईच्या साकीनाका परिसरात एक व्यक्ती नालेसफाईसाठी उघड्या ठेवलेल्या गटारात पडून वाहून गेली. उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मुसळधार पावसातही ती व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याने त्याचा तोल जाऊन ती व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली असा दावा करण्यात येत असला तरी यामुळे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष आणि मॅनहोल आणि नालेसफाईच्या प्रश्नाचं गांभीर्य या दोन गोष्टी प्रकर्षाने समोर आल्या आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार या…

Read More

kurla manhole accident bmc officer suspended ashwini bhide; मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर मोठी कारवाई; BMCच्या 4 अधिकाऱ्यांचे निलंबन, कंत्राटदार ब्लॅकलिस्ट

कुर्ल्यात मॅनहोलमध्ये पडून नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर BMCने मोठी कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चार अधिकारी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कुर्ला- साकीनाका मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त…

Read More

NCP (SP) काँग्रेसमध्ये विलीनीकरण ? की NDA च्या सत्तेत सहभागी होणार? Sharad Pawar यांची दोघांशी चर्चा – ncp sp congress merger or nda alliance

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 7:28 pm #SharadPawar #NCP #CongressMerger #NDAमहाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना आपल्या गोटात ओढण्याचे (फोडाफोडीचे) प्रयत्न वेग घेत असतानाच, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ या पक्षासाठी दोन संभाव्य राजकीय पर्यायांवर चर्चा सुरू केली आहे. एकतर काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणे किंवा भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील…

Read More

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा:जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयाविरोधात सातारकरांच्या जनआक्रोश मोर्चाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातारा जिल्ह्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात विविध संघटना, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसविण्याचा…

Read More

Mumbai manhole tragedy | मॅनहोल दुर्घटना, ‘अधिकाऱ्यांना धाक उरला नाही’; आमदारांची प्रशासनावर आगपाखड – Mumbai manhole tragedy | मॅनहोल दुर्घटना, ‘अधिकाऱ्यांना धाक उरला नाही’; आमदारांची प्रशासनावर आगपाखड

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 7:01 pm #diliplande #sunilshinde #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #monsoonsession #mumbaimanholeaccidentमुंबईत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. संपूर्ण घटनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप विरोधक करतायत तर आमदार दिलीप लांडे आणि आमदार सुनील शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आगपाखड केलीय.यावेळी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी ऑपरेशन टायगरवरून मोठा गौप्यस्फोट केलाय..पाहुया Source link

Read More

London Indian Origin Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Sid fall from Elephant and Castle Building Tower to Death Neighbour told incidence a week ago; लंडनमध्ये अदिती परळकर मराठी कुटुंबाचा गूढ अंत, एक आठवड्याआधी काय घडलेलं, शेजारी महिलेने सांगितलं पैंच्या घरातून अचानक ओरडण्याचे आवाज

London Marathi Family Aditi Paralkar Rakesh Pai Death : मृत्यूच्या काही आठवडे आधी त्या कुटुंबाच्या अपार्टमेंटमधून ‘ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे’ आवाज ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लंडन : दक्षिण लंडनमधील एका आलिशान इमारतीतून खाली पडल्यामुळे मराठी कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी समोर आली होती. हे प्रकरण हत्या करुन जीव देण्याचे असल्याचे…

Read More

सगुण-निर्गुण: माझं अध्यात्म – gajanan natekar sagun nirgun article on spirituality

-डॉ. गजानन नाटेकर ‘माझं अध्यात्म’ हे शब्द ‘माझा सूर्य’, ‘माझा समुद्र’ यांसारखेच विशाल स्वरूपाला गवसणी घालण्याचा मानवी मनाचा प्रयत्न दर्शवतात. सूक्ष्म दृष्टीने पाहता, अध्यात्म हे उत्तम, आनंदी जीवन जगण्याचे जसे साधन आहे; तसेच ते साध्यही आहे. विविध अध्यात्मग्रंथ, उपासना पद्धती, संतवाङ्मय आणि संतचरित्रे यांचा मागोवा घेत होणारी आंतरिक वाटचाल म्हणजे अध्यात्म, असे ढोबळमानाने म्हणता येईल….

Read More

भारतीय संघ इंग्लंडनंतर श्रीलंका दौऱ्यावर, BCCIकडून कसोटी मालिका जाहीर; कधी आणि कुठे जाणून घ्या

IND vs SL Test Series Schedule : बीसीसीआयने इंग्लंडनंतर भारतीय संघाच्या पुढील दौऱ्याची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हे सामने कधी, केव्हा आणि कुठे होणार जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून टी-२० आणि वन डे मालिका होणार आहे….

Read More