Headlines

पुण्यात युवा सहकार संस्थेचे उद्घाटन:सहकार आणि लोकशाही पूरक तत्वे, आमदार रोहित पवार यांचे प्रतिपादन

आमदार रोहित पवार यांनी सहकार आणि लोकशाहीला एकमेकांना पूरक तत्वे म्हटले आहे. पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयात युवा सहकार संस्थेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. सर्वांना सोबत घेऊनच सर्वांगीण विकास होऊ शकतो, या लोकशाहीच्या पायाभूत तत्वावरच सहकार चळवळ उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. २०२६ मध्ये…

Read More

Prkash Abitkar | शिवसेनेचा केंद्रातील चेहरा राजकीय उपलब्धतेवर शिंदेसाहेब ठरवणार, आबिटकरांचं विधान

#prakashabitkar #eknathshinde #shivsena #eknathshindehospitalised येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर तीन झालेले सुद्धा लोकांना कळणार नाही. ऑपरेशन टायगर दोनची सुद्धा माहिती समजली नव्हती. त्यामुळे येणाऱ्या काळात आमदार, खासदार, माजी मंत्री, कार्यकर्ते असे सारेच शिवसेनेत प्रवेश करतील. असा दावा राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे. Source link

Read More

Rain Update IMD Issues Red Alert to Mumbai Thane And Palghar Orange Alert to 10 Districts of Maharashtra

मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. फक्त मुंबईच नाही तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतोय. हवामान विभागाकडून पावसाबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

PM Modi Death Threat Australia Visit; Facebook Post Inquiry

कॅनबेरा9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान मोदींना त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस या धमकीचा तपास करत आहेत. ‘ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी असलेल्या एका पोस्टखाली फेसबुकवर ही धमकी देण्यात आली होती. त्या पोस्टखाली, अबू मुस्तफा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून लिहिले होते, “कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंदच राहिले पाहिजे,…

Read More

सियाने मित्राला सांगितले होते – लग्न जे होणार नाही:स्नॅप चॅट समोर आले; केतनच्या हत्येच्या 24 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी मंगेतर सियाची स्नॅपचॅटवर एका मैत्रिणीसोबतची चॅटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहिले आहे- हे लग्न होणार नाही. या ओळीमुळे केतन खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिस या चॅटची चौकशी करत आहेत. २५ मे रोजीच्या चॅटमध्ये सिया आपल्या एका मित्राकडे लग्नाच्या बुकिंगसाठी आधार कार्ड मागते. पण यानंतर…

Read More

वैभव सूर्यवंशीने इतिहास रचलाच! सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत टीम इंडियाकडून पदार्पण

Ind VS ENG Second T-20 Toss Update : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियात पदार्पण केले आहे. यासह तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. दरम्यान, या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वैभवची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

Read More

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते संकेत

वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. वैभवने शेफाली वर्मा आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. शेफालीने १५ वर्षे २३९ दिवसांच्या आणि सचिनने १६ वर्षे २०५ दिवसांच्या वयात भारतासाठी पहिला सामना खेळला होता. सामन्यापूर्वी वैभवने सोशल मीडियावरही पदार्पणाचे संकेत…

Read More

Heavy Rainfall in Ratnagiri Landslide at khed-khopi-dhamanand road

रत्नागिरीत जोरदार पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे खेड-खोपी-धामणंद मार्गावर मोठे भूस्खलन झाले आहे. तर कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरीतील…

Read More

Samsung चा नवा डाव! शेजारी बसणाऱ्याला काहीच दिसणार नाही; S27 सीरिजमध्ये येणार खास फीचर। Maharashtra Times

सॅमसंग कंपनी आपल्या गॅलेक्सी S26 आणि गॅलेक्सी S26 प्लस मॉडेल्सची अपग्रेडेड व्हर्जन म्हणून सॅमसंग गॅलेक्सी S27 आणि S27 प्लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. हे नवीन स्मार्टफोन लॉन्च होताच ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. या दोन्ही आगामी फोन्समध्ये युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि गोपनीयतेसाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Tourist Stuck on fort दाट धुके, निसरडे रस्ते अन् पाऊस…तांदूळवाडी किल्ल्यावर अडकले ६ पर्यटक, अशी झाली सुटका

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तांदूळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले ६ जण अडकले होते. दाट धुके, निसरडे रस्ते आणि पावसामुळे त्यांना किल्ल्यावरुन खाली येण्यात अडचण येत होती. अखेर बचाव पथकाने त्वरेने संबंधित ६ जणांची सुखरूप सुटका केली आहे. सविस्तर वृत्त असे नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आल्हाददायक हवामानातच, पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी…

Read More