इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट
IND vs ENG 2nd T20 News : भारताने आज वैभवला उतरवलं पण विजयाची पाटी कोरीच राहिली. इंग्लंडच्या २२ वर्षीय खेळाडूने भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला. या सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाहुण्या भारताचा ४ विकेटने पराभव केला. भारतान प्रथम फलंदाजी…
