Headlines

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला सरकला, यापूर्वीही असे केले होते

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता अभिनेत्याच्या जवळून निघून गेला. खरं तर, हा व्हिडिओ आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट निर्माता शरण शर्मा यांच्या वेडिंग रिसेप्शनचा असल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमातून बाहेर पडताना शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत एका चाहत्याने फोटो…

Read More

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून सुधारणा होईल पण काही झाले नाही, आमची दिशाभूल केली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने दिव्यांगांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात हा आदेश दिला आहे. याची सुनावणी CJI सूर्यकांत, जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने केली. खंडपीठाने म्हटले की, आमच्या…

Read More

Eknath Shinde | ठाकरेंचं राम रक्षा आंदोलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उडवली खिल्ली – eknath shinde critisized uddhav thackeray

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 5:29 pm #eknathshinde #uddhavthackeray #ramraskhaprotest #shivsenarebel #arvindsawantपक्षाच्या संमतीशिवाय कोणताही गट स्वतचे विलिनीकरण दुसऱ्या पक्षात करू शकत नाही असा दावा करीत ठाकरे गटाच्या अरविंद सावतांनी ६ खासदारांना नोटीस पाठवलीये..यावर एकनाथ शिंदे चांगलेच भडकलेत..खासदारांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवल्याचं म्हणत शिंदे चांगलेच भडकलेत..पाहुया Source link

Read More

MPSC ऑनलाइन परीक्षा लादणार नाही:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आंदोलन स्थगित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा पद्धती आणि…

Read More

USA Iran Tension | होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण आमनेसामने; जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आता पाहायला मिळत आहे.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याचा आणि इराणी बंदरांवरील सागरी निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली असून, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता…

Read More

Supreme Court Refuses Ban On CBSE Three Language Policy

नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (14 जुलै) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या त्रि-भाषा धोरणावर बंदी घालण्यास नकार दिला. हे धोरण सध्याच्या 2026-27 सत्रापासून लागू करण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे…

Read More

एक द्विशतक, शेवटच्या वनडेमध्ये वादळी शतक तरीही प्लेइंग 11 मध्ये जागा नाहीच, मॅचविनर खेळाडू बाहेर; नेमका कोण?

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज पार पडत असून भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल हे संघात परतले आहेत. मात्र आजच्या प्लेइंग ११ मध्ये स्टार खेळाडू ज्याला मागील सामन्यात शतक ठोकूनही जागा मिळाली नाही. कोण आहे तो मॅचविनर खेळाडू जाणून…

Read More

मुुंबईचा सुपर बॉय श्रेष्ठ सुरैयाची भरारी, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक; जागतिक स्तरावर भारताचा डंका

मुंबई : मुंबईतील विद्यार्थी श्रेष्ठ सुरैया याने 56 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (International Physics Olympiad – IPhO) 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकून भारताला जागतिक स्तरावर मोठा सन्मान मिळवून दिला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे झालेल्या या स्पर्धेत 87 देशांतील 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत रशिया, दक्षिण कोरिया, चीन, कझाकस्तान आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे…

Read More

इंग्लंडचा जिंकला टॉस बॅटिंगचा निर्णय, पहिल्या वनडेत भारताच्या त्रिमुर्तींचे कमबॅक, प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी?

IND vs ENG Playing 11 : भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या वनडे सामन्याला सुरूवात झाली आहे. वर्ल्डकपनंतर जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच वनडे सामना खेळत आहे. टी-२० मालिका गमावल्यावर आता रोहित आणि विराट यांच्याकडून सर्वांना अपेक्षा असणार आहेत. प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळाली जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील…

Read More

Breathlessness while walking: heart or lung disease warning signs explained; चालताना धाप लागते? हृदय की फुफ्फुसांचा आजार ओळखा

चालताना किंवा थोड्या हालचालीतही धाप लागणे हा केवळ थकव्याचा परिणाम नसून तो हृदय किंवा फुफ्फुसांच्या समस्येचा संकेत असू शकतो. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यास मेंदू श्वास घेण्याची गती वाढवतो. हार्ट फेल्युअर, COPD, दमा किंवा अ‍ॅनिमिया यांसारख्या आजारांमध्ये हे लक्षण दिसते. छातीत दुखणे, पाय सूजणे किंवा श्वास घेताना आवाज येणे ही धोक्याची चिन्हे आहेत. योग्य वेळी…

Read More