Headlines

फिफा वर्ल्ड कप दुसरा सेमी फायनल सामना, इंग्लंड वि. अर्जेंटिना; मेस्सी पहिल्यांदाच खेळणार, हेड टू हेड रेकॉर्ड

England vs Argentina Football Match : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आज, बुधवारी मध्यरात्री इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. मात्र, दोन्ही देशांतील फुटबॉल लढतींपेक्षा मैदानाबाहेर संघर्षाचा इतिहास बघितल्यास या सामन्याच्या वेळी प्रतिस्पर्धी संघ जास्त जोषात असतील. पहिल्या सेमी फायनल सामन्यामध्ये स्पेनने फ्रान्सचा पराभव करत अंतिम फेरीत गाठली आहे. आज मध्यरात्री दुसरा संघ…

Read More

सोने ₹112 ने घसरून ₹1.42 लाखांवर आले:चांदी ₹416 ने वाढून ₹2.20 लाख प्रति किलो, कॅरेटनुसार सोन्याची किंमत पाहा

आज म्हणजेच 15 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 112 रुपयांनी घसरून 1.42 लाख रुपयांवर आला आहे. तर एक किलो चांदी 416 रुपयांनी वाढून 2.20 लाख रुपयांवर पोहोचली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 15 जुलै…

Read More

7,100mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 70 Max चे फीचर्सही खास। Maharashtra Times

मोटोरोला कंपनी आज भारतीय बाजारपेठेत आपला नवीन शक्तिशाली स्मार्टफोन ‘Motorola Edge 70 Max’ लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा फोन लाँच झाल्यानंतर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. लाँचपूर्वीच या आगामी फोनचे अनेक आकर्षक आणि जबरदस्त फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Nagpur Hingna Four Years Love Affair Family Opposes Marriage Couple Ends Life youth Dies Girl Condition Critical; चार वर्षांपासून एकमेकांवर खूप प्रेम, ऐनवेळी लग्नाला कुटुंबीयांचा विरोध, दोघांचं टोकाचं पाऊल, बॉयफ्रेंडने जग सोडलं; गर्लफ्रेंडसोबत काय घडलं?

Nagpur Crime News : दोघांनाही विवाह करायचा होता आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमोर ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी या विवाहाला विरोध केल्याचं सांगितलं जात आहे. हिंगणा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात प्रेमप्रकरणाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्यानं व्यथित झालेल्या प्रेमी युगुलाने…

Read More

अक्षर पटेल म्हणाला- नवीन फलंदाजांसाठी खेळपट्टी कठीण होती:मी टाइमिंगवर लक्ष दिले, काही वेळ थांबल्यानंतर भागीदारी निर्माण केली

भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने सांगितले की, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याची सामना जिंकवणारी खेळी ताकदीऐवजी टाइमिंगवर विश्वास ठेवण्यामुळे शक्य झाली. सामनावीर ठरलेल्या अक्षरने सांगितले की, टी-20 मालिकेदरम्यान तो चेंडूला गरजेपेक्षा जास्त जोर लावून मारण्याचा प्रयत्न करत होता, तर एकदिवसीय सामन्यात त्याने परिस्थितीनुसार फलंदाजी केली. अक्षर म्हणाला- ‘एजबेस्टनची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांसाठी कठीण होती. नवीन फलंदाजांना…

Read More

सोनम वांगचुक यांचे उपोषण, स्वरा भास्कर आंदोलनात सहभागी:सोनी राजदान-शबाना आझमी यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले

नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. कॉकरोच जनता पार्टीसोबत सुरू असलेल्या या आंदोलनाला आता बॉलिवूड सेलिब्रिटींचा पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी अभिनेत्री स्वरा भास्कर स्वतः आंदोलनस्थळी पोहोचल्या आणि सोनम वांगचुक यांची भेट घेतली. तर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, शबाना आझमी आणि रुबीना दिलैक यांसारख्या अभिनेत्रींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून सोनम वांगचुक…

Read More

Car accident on mumbai goa highway 4 family members died on the spot; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात क्रेटा कारचा चुराडा; एकाच कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू

प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अलीकडे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याची चर्चा असतानाच आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभ्या करण्यात आलेल्या अवजड वाहनामुळे हा अपघात झाला असून या अपघातात तब्बल चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लांजा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातात दोन…

Read More

पवारांची राष्ट्रवादी फुटणार? फडणवीस-जयंतरावांमध्ये खलबतं; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया – cm fadnavis jayant patil meeting sparks buzz, sanjay raut responds

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 12:08 pm शरद पवारांची राष्ट्रवादी देखील आता भाजपसोबत जाणार अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकरणात जोर धरत आहेत. त्यातच आमदार जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Source link

Read More

भरदिवसा पृथ्वीवर अंधार दाटणार; 12 तारखेला खग्रास सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? । Maharashtra Times

येत्या 12 ऑगस्ट 2026 रोजी अवकाशात एक दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे, जिथे चंद्र सूर्याच्या समोर आल्याने भरदिवसा पृथ्वीवर अंधार पसरेल. वर्ष 1999 नंतर युरोपमधून दिसणारे हे पहिलेच पूर्ण सूर्यग्रहण असेल. उत्तर अटलांटिक महासागरावरून चंद्राची सावली जाताना आकाश एका वेगळ्याच राखाडी रंगात बदलून जाईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…

Read More

आषाढी एकादशीच्या वारीत तुकाराम मुंढेंचे फलकांसोबतच एकाच साडीची चर्चा!असं आहे तरी काय या साडी डिझाइनमध्ये जाणून घ्या – during ashadhi ekadashi wari 2026 many women wear gadwal silk sarees know significance of gadwal sarees in wari

यंदाच्या वारीत अनेक दिंड्यांमधील महिला एकाच रंगसंगतीतील किंवा एकाच डिझाइनच्या गडवाल सिल्क साड्यांमध्ये दिसत असल्याने या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या साड्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. काहींना ही साडी वारीची नवी परंपरा वाटत असली, तरी प्रत्यक्षात वारीत गडवाल साडी परिधान करण्याची…

Read More