VIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थन – ashish shelar statement on navnath ban
VIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थनVIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थन Source link
VIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थनVIDEO | नवनाथ बन यांच्या वक्तव्याचं आशिष शेलारांकडून समर्थन Source link
दिलजीत दोसांझ, वेदांग रैना आणि शरवरी वाघ अभिनीत ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाची सक्सेस पार्टी काल रात्री मुंबईत आयोजित करण्यात आली होती. चित्रपटाच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बॉबी देओल, अनन्या पांडे आणि दिया मिर्झा यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स पार्टीत उपस्थित होते. इम्तियाज अली दिग्दर्शित या रोमँटिक ड्रामा चित्रपटाने रिलीजच्या 33 दिवसांत 62.61 कोटी रुपयांचे…
केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधन म्हणजेच ATF च्या निर्यातीवर लागणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. तर दुसरीकडे पेट्रोलच्या निर्यातीवर लागणारा कर कमी केला आहे. डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क ₹8.50 वरून वाढवून ₹15.50 प्रति लिटर केले आहे. म्हणजेच यात प्रति लिटर 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ATF म्हणजेच विमानासाठीच्या इंधनावरील निर्यात शुल्क ₹7.50 वरून वाढवून…
UK Social Media Curfew: सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याच्या निर्णयानंतर एका महिन्याने हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सोशल मीडिया बंदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, लंडन: ऑनलाइन वेळ घालवल्याने किशोरवयीन मुलांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी युनायटेड किंगडम (युके) सरकारने बुधवारी एक नवीन निर्णय घेतला. या निर्णयानुसार, १६ आणि १७ वर्षे वयाच्या मुलांसाठी रात्रीच्या वेळी…
Sunetra Pawar meeting : देवेंद्र फडणवीस यांची सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली, त्याविषयी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि त्यांचे खासदार सुपुत्र पार्थ पवार यांनाच पूर्वकल्पना नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री…
Commodity Market: सोने आणि चांदीच्या दरांमधील यावर्षातील पहिल्या सहामहीतील चढ-उतारांनी गुंतवणूकदारांची नक्कीच चिंता वाढवली आहे. गेल्या दोन वर्षांत उच्चांकी झेप घेणाऱ्या सोने-चांदीच्या दरानं उतरती कळा लागली असून गुंतवणूकदार संभ्रमात सापडले आहेत की ही घसरण खरेदीची संधी आहे की सोन्याचे दर आणखी घसरणार आहेत? सोन्या-चांदीच्या दरांना उतरती कळा गुरुवार, 16 जुलै रोजी, सकाळी MCX वर सोने…
Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 9:44 am Follow ठाण्यातील कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोनशिरे कार्यक्रमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते..त्यांनी बोलताना गुवाहाटीतील बंडाचा उल्लेख करत ठाकरेंचं नाव न घेता खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link
लहानपणापासून मला श्रीजगन्नाथांच्या अनेक प्रार्थनाआणि भजने पाठ आहेत. शाळा आणि महाविद्यालयात शिकत असताना मी भजने गात असे. जगन्नाथांचे भजन गाऊन मला आनंद मिळायचा. महाप्रभू माझ्या अगदीजवळ असल्याची अनुभूती यायची. आता मी गाणी गात नाही; पण सकाळ-संध्याकाळ महाप्रभूंचे स्मरण करूनत्यांची भजने गुणगुणते. मला वाटते, महाप्रभू प्रत्येक क्षणीमाझ्या आसपासच आहेत. संकटसमयी ते मला मदतकरतात. भक्तकवी मधुसूदन राव…
ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचेमिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवरहेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हेऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयारकेले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकारतीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमीकरणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणेव तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा…
आज म्हणजेच 16 जुलै रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 200 अंकांच्या वाढीसह 77,350 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 24,150 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 15 जुलै रोजी अमेरिकन बाजारात…