IMF Warning on Fuel Shortage; तिकडे होर्मुझमध्ये जहाजांच्या रांगा, इकडे ‘सेफ्टी बफर’ रिकामा; IMF ने म्हटले जागतिक बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर
Economic Crisis: तुमच्या किचनमधील शिधा संपायला लागला तर काय होईल? अशीच काही परिस्थिती सध्या जागतिक बाजारावर ओढवली आहे. IMF ने तेलाबाबत जगाला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्या घरी प्रत्येक महिन्याला 50 किलो गहू येतात, पण बाजारात अचानक गव्हाचा पुरवठा थांबला. तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही घरात ठेवलेला जुना गहू वापराल, मग…
