Headlines

Tharala Tar Mag Serial 19 July 2026 Episode ;Tharala Tar Mag : तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सचिनच्या मदतीने प्रियाचा सापळा, परफ्यूमच्या सुगंधामुळे चैतन्यचा श्वेतावर संशय

Tharala Tar Mag 19 July 2026 Episode Update : आजच्या एपिसोडमध्ये सायली आश्रमाबाबत माहिती करुन घेण्यासाठी मधुभाऊंना भेटते तेव्हा श्वेताचं प्रियाच्या सांगण्यावरुन तिच्यावर बारीक लक्ष असतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 19 July 2026 च्या एपिसोडमध्ये कल्पना अर्जुन ला सांगते की त्याने बनवलेले लाडू हे एक्सपायरी पिठाचे झालेल्या पिठाचे होते त्यामुळे अर्जुन…

Read More

रुग्णालयातही वांगचुक यांचे उपोषण सुरू:जंतर-मंतरवरून उचलण्यासाठी ठाण्यात रिहर्सल; उद्या CJP चा संसद मार्च, पण परवानगी नाही

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांचे उपोषण अजूनही सुरू आहे. त्यांनी सलाईन, ओआरएस आणि औषधे घेण्यास नकार दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीच्या समर्थनार्थ वांगचुक २८ जूनपासून आमरण उपोषणावर आहेत. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले होते. त्यानंतर…

Read More

कापूस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबा:विखरणमध्ये कापूस क्रांती अभियान; उपकृषी अधिकारी साळुंखेंचे आवाहन‎

“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड करताना ९० बाय १५ आणि ९० बाय ३० सेंटीमीटर अंतराचे तंत्र अवलंबल्यास झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते,” असे प्रतिपादन उपकृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण येथील माळी समाज…

Read More

टीम इंडियाला 22 वर्षांपासून लॉर्ड्समध्ये विजयाची प्रतीक्षा:इंग्लंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज, मालिका 1-1 ने बरोबरीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज लॉर्ड्सवर खेळला जाईल. दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडियासमोर या सामन्यात लॉर्ड्सवर 22 वर्षांपासूनच्या एकदिवसीय विजयाचा दुष्काळ संपवण्याची संधी असेल. भारताने लॉर्ड्सवर शेवटचा एकदिवसीय विजय 2004 मध्ये नोंदवला होता. त्यानंतर खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांमध्ये संघाला 3 पराभव पत्करावे लागले, तर एक…

Read More

Maharashtra Live News 19th July 2026: दिवसभरातील ताज्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News: कोकण विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून त्याची झलक मंगळवारपासून दिसेल, असा अंदाज आहे. सध्या महामुंबई परिसरात एखादी जोरदार सर अनुभवास येत आहे. मात्र यामुळे पाऊसमानात मोठी वाढ झालेली नाही. मात्र मंगळवार, २१ जुलैपासून कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे धरणक्षेत्राला किती दिलासा मिळणार आहे, याकडे…

Read More

FDA Tukaram Mundhe: खाद्यपदार्थांबाबत सर्वाधिक तक्रारी पुणेकरांकडून; ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढेंची माहिती – fda tukaram mundhe says pune leads maharashtra in food safety complaints

FDA Tukaram Mundhe: आवश्यक मानकांची पूर्तता करण्याची जबाबदारी उत्पादकांपासून वितरण साखळीतील प्रत्येक घटकाची आहे. ती त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडली पाहीजे, असेही मुंढे म्हणाले. तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: भेसळ आणि खाद्यपदार्थांबाबत इतर कोणतीही तक्रार करण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यात राज्यातून सर्वाधिक तक्रारी पुण्यातून दाखल झाल्या आहेत,’ अशी माहिती अन्न…

Read More

सराफी व्यावसायिकाचे ‘पितळ’ उघडे

स्वत:च्याच दुकानात मारला डल्ला, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरीचा उलगडा त. भा. प्रतिनिधी बेळगाव : रामदेव गल्ली सराफी दुकानातील चोरी प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. दुकान मालकालाच या प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून 65 लाख 95 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कृष्णानंद…

Read More

72 Th National Films Awards Winners List : 72 nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, मराठीत प्रशांत दामलेंच्या सिनेमाने मारली बाजी, तर हिंदीत कार्तिक आर्यन ठरला विजेता, वाचा संपूर्ण यादी

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. परीक्षकांची चर्चा लांबल्यामुळे या घोषणेला सुमारे दोन आठवड्यांचा विलंब झाला. या महिन्याच्या सुरुवातीला माहिती मिळाली होती की, परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड अंतिम करण्याच्या प्रक्रियेत होते आणि काही सदस्यांच्या आधीच्या नियोजित कार्यक्रमांमुळे हा विलंब झाला होता. तसेच,…

Read More

Spain vs Argentina FIFA World Cup Final 2026; Messi Targets Second Title

Marathi News Sports Spain Vs Argentina FIFA World Cup Final 2026; Messi Targets Second Title न्यूयॉर्क9 तासांपूर्वी कॉपी लिंक फिफा वर्ल्ड कपचा अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिनामध्ये होईल. स्पर्धेत दोन्ही संघ 60 वर्षांनंतर आमनेसामने येत आहेत. न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियममध्ये रात्री 12:30 वाजल्यापासून सामना खेळला जाईल. स्पेन 2010 नंतर दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात…

Read More

Uddhav Thackeray: आम्हाला भाजपमुक्त राम हवा; नागपुरात ‘रामरक्षा महाआरती’प्रसंगी उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल – shivsena ubt uddhav thackeray calls for bjp-free ram movement

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : आम्हाला रामरक्षा तोंडपाठ नसेल, पण आम्ही रामरक्षण करतो. अयोध्येतील राममंदिरातील देणगी चोरीच्या घटनेमुळे आता रामालाच भाजपपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. आपल्याला भाजपमुक्त राम हवा आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. नागपुरातील रामनगरच्या राममंदिरात उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत रामरक्षा महाआरती…

Read More