Headlines

Amruta Fadnavis Reaction on Devendra Fadnavis And Maharashtra Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाची संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज पंढरपुरात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस सपत्नीक वारीत सहभागी झाले….

Read More

आंध्र-कर्नाटक आर्थिक कॉरिडॉर विकसित होणार 4,294 कोटींच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

► वृत्तसंस्था नवी दिल्लीकेंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दरम्यान एका महत्त्वपूर्ण आर्थिक कॉरिडॉरच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी 4,294 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे दोन्ही राज्यांमधील पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक कॉरिडॉर…

Read More

CJP Protest | ‘सीजेपी’ प्रतिनिधींची केंद्र सरकारशी चर्चा आंदोलकांनी ठेवल्या सरकारसमोर मागण्या, आज पुन्हा बोलणी

► वृत्तसंस्था नवी दिल्ली केंद्र सरकारने नीट प्रश्नपत्रिकाफुटीप्रश्नी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) या संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आहे. ही चर्चा दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे साधारणत: 2 तास झाली. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. तर संघटनेच्या वतीने तिचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास…

Read More

India vs West Indies ODI ; टीम इंडियात मोठा उलटफेर, 8 धुरंधरांचा पत्ता कटणार, श्रेयस, इशान, बुमराह आगामी सीरिज मुकणार? नेमकं कारण समोर

IND vs WI ODI Series : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या संघरचनेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि वनडे मालिकेच्या वेळापत्रकात क्लॅश झाल्यास आठ प्रमुख खेळाडू मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आयपीएल स्टार्सना संधी मिळू शकते. कोणते आठ खेळाडू मुकण्याची शक्यता आहे आणि कोणत्या नव्या…

Read More

ढोल ताशा महासंघाकडून वाद्यपूजन:कसबा गणपती मंदिरात शहरातील पथकांचे प्रतिनिधिक पूजन

ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या वतीने शहरातील सर्व ढोल-ताशा पथकांच्या प्रतिनिधिक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध गणपती मंडळांचे पदाधिकारी आणि शहरातील ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

रवनीत बिट्टू यांचा मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा:राष्ट्रपतींनी मंजूर केला; भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, पंजाब विधानसभा निवडणूक लढवणार

केंद्रीय राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा २४ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. बिट्टू यांना काही काळापूर्वी भाजपने राज्यसभेचे तिकीट दिले नव्हते, त्यामुळे ते आता खासदार नव्हते. ते केंद्र सरकारमध्ये पंजाबमधून भाजपचे एकमेव राज्यमंत्री होते, त्यांना रेल्वे राज्य आणि अन्न प्रक्रिया उद्योग विभाग देण्यात आला होता. ते…

Read More

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या माण-बालेवाडी टप्प्याला CMRS ची मंजुरी:सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी, प्रवासी सेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा झाला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. या मंजुरीमुळे सीबीटीसी सिग्नलिंग प्रणालीअंतर्गत ‘एटीपी’ मोडवर…

Read More

पवना धरण परिसरातील शेतकरी राजू शेट्टींना भेटले:बंद पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी चर्चा

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांनी पिंपरी-चिंचवड शहराला होणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन विरोधात जन आंदोलन तीव्र करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांची पुणे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. ९ ऑगस्ट २०११ रोजी मावळ तालुक्यात याच पाईपलाईन योजनेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या घटनेत कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे आणि श्यामराव तुपे…

Read More

Trump Meet zelensky |पुढील आठवड्यात ट्रम्प-झेलेन्स्की भेट

► वृत्तसंस्था वॉशिंग्टनयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ही भेट वॉशिंग्टनमध्ये दिवंगत अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अंत्यविधीदरम्यान होणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध आणि भविष्यातील रणनीतींसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्याची पूर्वतयारी करत…

Read More

कर्जमाफीतील पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय:शेतकऱ्यांना प्रत्यक्ष हजर राहूनच करावी लागणार KYC; मोबाईल ओपीटीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद

राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊनच आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. मोबाईलवर ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. योजनेमध्ये योग्य लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा तसेच पारदर्शकता रहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. राज्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…

Read More