ajinkya rahane retirement wife radhika shares parents emotional letter ; तुझं जास्त कौतुक झालं नाही, पण तरीही तूच आमचा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई-वडिलांचं भावूक पत्र
Ajinkya Rahane Parents Emotional Letter: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर त्याच्या आई-वडिलांनी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाला भिडणारे हे शब्द आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे अजिंक्यने आपल्या या निर्णयाची माहिती…
