Headlines

वसमत उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करा:सकल हिंदू समाजाची मागणी, वसमत बंदला मोठा प्रतिसाद

वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या १९ गोवंश प्रकरणात राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करून मोकाका लावावा या मागणीसाठी शुक्रवारी ता. ३१ पुकारण्यात आलेल्या वसमत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महसूल प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. २९ छापा…

Read More

आचऱ्यात सुरक्षा यंत्रणा ठप्प, ग्रामस्थांचा संताप

आचरा प्रतिनिधी : आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनात…

Read More

Income Tax Return Filing; एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले; CA ने सांगितले कारण

Income Tax Return Filing: एक कोटींची कमाई 3-3 घरांचा मालक असलेल्या एका आयआयटीयनला आयकर भरण्यासाठी 15000 रुपये उसने घ्यावे लागल्याची धक्कादायक व्हायरल कहाणी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. एक कोटी पॅकेज, तीन घरांच्या मालकाला जेव्हा 15000 रुपयांसाठी कर्ज काढावे लागले;(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Income Tax News: जास्त पगार म्हणजे आयुष्यात पैशाची कोणतीच चिंता नाही, असे…

Read More

Baby Bone Development During Pregnancy, Best Calcium & Vitamin D Rich Foods for babies Strong Bones; गर्भातच बाळाची हाडे मजबूत करणारे पदार्थ डाएट

बाळाच्या हाडांचा विकास गर्भावस्थेच्या सुरुवातीपासूनच सुरू होतो. त्यामुळे आईने गर्भधारणेदरम्यान घेतलेला संतुलित आणि पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक बाळाच्या हाडांची मजबूत पायाभरणी करतात. गर्भवती महिलांनी कोणते पदार्थ खावेत, कोणती काळजी घ्यावी, सप्लिमेंट्सची गरज कधी भासते आणि जन्मानंतर बाळाच्या हाडांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल जाणून घ्या. pregnancy…

Read More

IQ Challenge Can You Identify 3 Differences Between These Two Rooms | दोन खोल्या दिसताहेत अगदीच सारख्याच, पण लपले आहेत ३ फरक, नीट पाहा आणि कोड्याचं उत्तर शोधा

Optical Illusion Puzzle: तुमच्यासमोर एकसारख्या दिसणाऱ्या दोन खोल्या आहेत. या खोल्यांमधील फरक पुढच्या १ मिनिटांत शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) तुमच्यासमोर दोन खोल्या आहेत. या खोल्या दिसायला अगदी हुबेहुब सारख्या दिसत आहेत. टेबलावर ठेवलेली पुस्तकं, बॅग, घड्याळ, टेबल लँप सगळं काही सारखंच दिसत आहे. पण वास्तविक या दोन चित्रांमध्ये ३ मोठे फरक लपलेले…

Read More

फ्रेशर्स पार्टीत विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याचा संदेश

सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि व्यावसायिक जडणघडणीत लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा आहे. ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकूर यांनी या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासासाठी बिझनेस मॅनेजमेंट आणि हॉटेल मॅनेजमेंटसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले केले आहे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मिळवलेले यश महाविद्यालयीन जीवनातही टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. देशभक्त…

Read More

सगुण-निर्गुण: आत्मसंवाद – ganesh mohite sagun nirgun special article on self-dialogue

-डॉ. गणेश मोहिते आत्मसंवाद ही व्यक्तीच्या विकासात महत्त्वाची बाब. समाजजीवनातील बदलांची वाट व्यक्तीच्या मनोव्यापारातून जाते; म्हणून जगाच्या बदलापेक्षा व्यक्तीच्या मनोव्यवहारात आधी बदल अपेक्षित ठरतो. बदलाची सुरुवात व्यक्तीने स्वतःच्या मनोभूमिकेपासून केली तर अंतिमतः जग सुंदर दिसते. जग बदलणाऱ्या व्यक्तींची जीवनचरित्रे पाहिलीत तर लक्षात येते की महापुरुषांनी बदलांचे प्रयोग जगासाठी नाही, तर स्वतःवर केले होते; नंतर ते…

Read More

विजू मानेने घरातले दागिने गहाण ठेवून सिनेमा बनवलाय, आता ‘स्पायडरमॅन’ मुळे मराठी चित्रपटांना शो नाहीत; कुशल बद्रिकेची नाराजी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ‘ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सिनेमातील कलाकरांनी आणि दिग्दर्शक विजू माने यांनी या चित्रपटाबद्दल अनेक खास गोष्टी शेअर केल्या. या सिनेमासाठी दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या घरातील सगळे दागिने गहाण ठेवलेत, असा खुलासा एका…

Read More

घटस्फोटानंतर 12 वर्षींनी लग्न करणाऱ्या जेनिफर विंगेटचा पैठणीतील लुक व्हायरल,ट्युब ब्लाऊजने वेधले लक्ष – jennifer winget look beautiful in green paithani saree

जेनिफर विंगेटचा हिरव्या पैठणीतील एथनिक लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पारंपरिक पैठणीला आधुनिक ट्यूब ब्लाऊज, मिनिमल ज्वेलरी आणि सिंपल मेकअपची जोड देत तिने हटके स्टाइल स्टेटमेंट सादर केले आहे. तिचा हा एलिगंट आणि फ्युजन लुक सण-समारंभांसाठी फॅशनप्रेमींना नक्कीच प्रेरणा देणारा ठरत आहे. फोटो सौजन्य :- @jenniferwinget1 भारतीय टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट…

Read More

अजितदादांचा शब्द सुनेत्रा पवार पाळणार; धनंजय मुंडेंसमोर बीडसाठी मोठ्या घोषणा – sunetra pawar makes big announcements for beed

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 4:01 pm दिवंगत नेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीप्रमाणे बीड जिल्ह्याचा विकास करणार, असा शब्द दिला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा शब्द पाळण्याची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. बीड दौऱ्यावर आल्या असता सुनेत्रा पवारांनी महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करत बीडकरांना आश्वासन दिलं आहे. Source link

Read More