Headlines

सुभाषचंद्र बोस यांचे नातू तृणमूलबाहेर

वृत्तसंस्था कोलकाता भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत सुभाषचंद्र बोस यांचे चुलत नातू चंद्र कुमार बोस यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. आपण व्यक्तीगत कारणासाठी पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आधी ते भारतीय जनता पक्षात होते. तथापि, काही वर्षांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी या पक्षाचाही त्याग केल्याने त्यांच्या पुढचा निर्णय काय…

Read More

Dindori Farmer Land Dispute Controversy; Bank Officials Police Clash Video

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण प्रसंगाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. बँकेचे संपूर्ण कर्ज ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही, बँकेच्या अधिकाऱ्यांन . यासंबंधीच्या वृत्तानुसार, दिंडोरी येथील जाधव वस्तीवरील शेतकरी कुटुंबावर बँकेचे ७ लाख ६७ हजार रुपये कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन…

Read More

पाकिस्तानने माईक स्मिथला नवीन फलंदाजी प्रशिक्षक बनवले:माजी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू इंग्लंड दौऱ्यापासून जबाबदारी सांभाळणार

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने संघाच्या सततच्या खराब फलंदाजीमुळे आणि वारंवार होणाऱ्या फलंदाजीच्या घसरणीमुळे नवीन फलंदाजी प्रशिक्षक नियुक्त केला आहे. बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचे माजी फर्स्ट क्लास क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक माईक स्मिथ यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. स्मिथ 19 ऑगस्टपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून संघासोबत जोडले जातील. ते रेड-बॉल आणि व्हाईट-बॉल…

Read More

Girish Mahajan on Viral Audio Clip of Vijay Chaudhari

विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तिथून काढता पाय घेतला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : सध्या मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्राचे महामंत्री विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप गेल्या…

Read More

मदुराईत भीषण रस्ते दुर्घटना, एकाच परिवारातील 5 जण ठार

अनेक वाहने परस्परांना धडकली वृत्तसंस्था मदुराई तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यात सोमवारी एका भीषण रस्ते दुर्घटनेत चेन्नईतील एकाच परिवारातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामंध्ये एक 3 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एक कार अनियंत्रित होत दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला धडकल्याने ही दुर्घटना घडली आहे. मेलूरनजीक थुम्बैपटी येथील…

Read More

Shiv Sena UBT Kalyan Woman Leader Vaishali Darekar Rane Resignation From Her Post

कल्याणमध्ये लोकसभा निवडणूक लढलेल्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या…

Read More

सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे दिली:117 युवकांची 3.73 कोटी रुपयांची फसवणूक, बारामती पोलिसांत गुन्हा

राज्य शासनाच्या विविध विभागांसह रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ११७ बेरोजगार युवकांची तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी तसेच…

Read More

तिवसातील पिसाळलेल्या गायीचा अखेर मृत्यू:सारसी जंगल परिसरात दफन; नागरिकांना दिलासा

तिवसा शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दहशतीत ठेवणाऱ्या पिसाळलेल्या गायीचा अखेर सारसी जंगल परिसरात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी गायीने प्राण सोडल्यानंतर तिला खड्डा करून दफन करण्यात आले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी या गायीने शिक्षक कॉलनी आणि रतनगीरनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ही गाय आक्रमक झाली…

Read More

अमरावती विद्यापीठाचे 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स' विकसित:7.3 कोटींच्या प्रकल्पात यश, कुलगुरूंच्या हस्ते संशोधकांचा सत्कार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग तसेच पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ७.३ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत ‘प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स’ (औषधी वनस्पतींमधील प्रमाणित मेटाबोलाइट्स) विकसित करण्यात आले आहेत. या संशोधनामुळे विद्यापीठातील गुणवत्तावाढ ठसठशीतपणे समोर आली आहे. या…

Read More

कर्जमाफीतील रकमेची तफावत तांत्रिक मुद्दा:शेतकऱ्यांनी घाबरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; बँकेत मदत केंद्र उघडणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेतील तफावत हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे. कर्जमाफीची रक्कम दोन भागांत विभागली असून, त्यापैकी सध्या एकच भाग पोर्टलवर दिसत आहे. उर्वरित कर्ज रक्कम बँकामार्फत शेतकऱ्यांना माफ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांच्या आत असूनही ई-केवायसी करताना…

Read More