अजिंक्य रहाणेला का वाटतेय टीम इंडियाची चिंता? भारतीय क्रिकेटमध्ये काय गंडतंय, निवृत्तीनंतर पहिल्यांदाच थेट बोलला
Ajinkya Rahane News : भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी म्हणावी तशी चांगली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने घरच्या मैदानांवर खेळतानाही पराभवाचा सामना केला आहे. संघाच्या कामगिरीवर आता नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या अजिंक्य रहाणेने चिंता व्यक्त केली आहे. तो नेमकं काय म्हणाला? मुंबई : भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीनंतर…
