Headlines

'श्री राम कथा बोध' स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात:देशभरातील 2 लाख स्पर्धकांमधून अव्वल ठरलेल्या 100 विजेत्यांचा दादरमध्ये गौरव

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी ‘श्री राम कथा बोध’ ऑनलाइन स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या 100 विजेत्यांचा सत्कार समारंभ नुकताच दादर येथील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशभरातून आलेल्या विजेत्यांसह नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे सभागृह खचाखच भरले होते. समारंभाला मैत्री व परिवारचे संस्थापक व मार्गदर्शक पूजनीय दादा श्री तसेच इस्कॉनचे…

Read More

Narendra patil stern warning anger in maratha community due to oppressive government conditions; फडणवीसांच्या जवळच्या नेत्यानेच सरकारविरोधात थोपटले दंड; नरेंद्र पाटलांचा संताप, राजीनाम्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देऊन सक्षम करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे एक लाख ८० हजारांपेक्षा अधिक लाभार्थी झाले आहेत. मात्र, महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी जाचक अटी-शर्ती केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. या अधिकाऱ्यामुळे मराठा समाजाचा सरकारविरोधात रोष वाढला आहे. मुख्यमंत्र्यांकडे…

Read More

तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच!:IIT बॉम्बेमधील दोन कॅन्टीनवर FDA ची मोठी कारवाई, व्यवसाय तात्काळ बंद

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यात धडक कारवाया सुरू झाल्या असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल आणि मेसवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून एफडीएने आता आयआयटी बॉम्बेमधील (IIT Bombay) दोन कॅन्टीनला ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावून ती तात्काळ बंद करण्याची कारवाई केली आहे, तर…

Read More

पुणे रस्ते खड्डेमुक्त करा, ब्लॅक स्पॉटचे निर्मूलन करा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे 10 ऑक्टोबरपर्यंत उपाययोजना करण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण जंक्शन, खड्डे आणि महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर वेळबद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावेत आणि सर्व ब्लॅक स्पॉटचे १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक…

Read More

अमेरिका भारताचा सर्वात मोठा LPG पुरवठादार बनला:सर्वाधिक LNG देखील अमेरिकेतून येत आहे; कतारमधून पुरवठा 91% कमी झाला

अमेरिका आता भारताचा सर्वात मोठा एलपीजी पुरवठादार बनला आहे. होर्मुज संकटानंतर भारताच्या गरजेच्या सुमारे 67% स्वयंपाकाचा गॅस म्हणजेच एलपीजी अमेरिकेतूनच येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या कार्यक्रमात शुक्रवारी ही माहिती दिली. मध्यपूर्वेतील संकट आणि होर्मुज सामुद्रधुनीतील पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर भारताच्या ऊर्जा सुरक्षा धोरणात…

Read More

स्वस्त पेट्रोलच्या आमिषाने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची फसवणूक:उंब्रज पोलिसांच्या तत्परतेमुळे 82 हजार 500 रुपये परत

स्वस्त दरात पेट्रोल देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या जाळ्यात अडकलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचे 82 हजार 500 रुपये उंब्रज पोलिसांनी अवघ्या काही तासांत परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील पेरले फाटा परिसरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संजय गाने यांनी 2 ऑगस्ट रोजी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अज्ञात…

Read More

Assault on 50 youth major sting operation in nandurbar 22 year old suspect arrested; मुलाला पपईच्या शेतात बोलावलं अन् चेतनचा खेळ खल्लास! ५० पेक्षा जास्त तरुणांवर अत्याचार

महेश पाटील, नंदुरबार: अल्पवयीन मुले व समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण करणाऱ्या २२ वर्षीय संशयिताला नंदुरबार शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे आढळले. सोशल मिडीयावर व्हिडिओ व छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत सुमारे ५० पेक्षा जास्त बालक…

Read More

जपानमध्ये 200 किमी प्रतितास वेगाने पुढे सरकतेय डॉल्फिन वादळ:2.6 लाख लोकांना घर सोडण्याचे आदेश; टोयोटाने 9 कारखान्यांमध्ये काम थांबवले

जपानच्या दिशेने सुमारे 200 किमी प्रति तास वेगाने डॉल्फिन वादळ पुढे सरकत आहे. यामुळे 2.6 लाख लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर 500 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. परिस्थिती पाहता टोयोटानेही आपल्या 9 कारखान्यांमधील काम थांबवले आहे. जपान हवामान विज्ञान एजन्सी (JMA) नुसार, डॉल्फिन हे श्रेणी-1 चे…

Read More

अभिनेता प्रदीप रावत यांची शोकसभा:रघुवीर यादव यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले, मुलगा विक्रमादित्य म्हणाला- तुम्ही आमचं दुःख आपलं मानलं, मनाला शांती मिळाली

‘गजनी’ आणि ‘लगान’ फेम अभिनेते प्रदीप रावत यांची शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत शोकसभा आयोजित करण्यात आली होती, ज्यात अभिनेते अखिलेंद्र मिश्रा, मुकेश ऋषी आणि कॉमेडियन सुनील पाल यांच्यासह चित्रपट उद्योगातील अनेक लोक उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शोकसभेची छायाचित्रे- 74 वर्षांच्या वयात मंगळवारी प्रदीप रावत यांचे निधन झाले…

Read More

खेळाडूंच्या दुखापती की चुकीचं व्यवस्थापन, नेमकी कोणामुळे वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची कामगिरी सातत्याने ढासळतेय?

Team India Injury Concern : श्रीलंका मालिकेपूर्वीच टीम इंडियासमोर दुखापतींचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. बुमराह, शुभमन गिल यांच्यामुळे गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे कसे होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: भारतीय क्रिकेट संघात सध्या खेळाडूंच्या दुखापतींचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होताना दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव सामन्या दरम्यान…

Read More