Headlines

Gaurav Mehta Jaipur Watch Company Success Story; कार विकून 30 लाखांत सुरू केला 25 कोटींचा व्यवसाय, भारतातील पहिला कस्टम अन् लक्झरी घड्याळ ब्रँड; PM मोदींच्याही पसंतीचा

Success Story of Gaurav Mehta: जयपूरचे रहिवासी गौरव मेहता यांनी आपल्या मालकीची गाडी विकून 30 लाखांमध्ये भारतातील पहिला-वहिला कस्टमाइज्ड घड्याळांचा व्यवसाय सुरू केला. हा ब्रँड 40 हून अधिक देशांमध्ये विस्तारला असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल कमावतो. कार विकून 30 लाखांत सुरू केला 25 कोटींचा व्यवसाय, भारतातील पहिला कस्टम अन् लक्झरी घड्याळ ब्रँड Success Story: आपल्या आवडी-निवडीनुसार…

Read More

झारखंड विद्यार्थ्यांची विधानसभेला धडक

पोलिसांकडून लाठीमार, अश्रूधूर, अनेक आंदोलक जखमी, आंदोलन न थांबविण्यावर विद्यार्थी ठाम   ► वृत्तसंस्था रांची (झारखंड) झारखंडमधील शिक्षण व्यवस्थेत माजलेली भ्रष्टाचाराची बजबजपुरी आणि प्रश्नपत्रिकाफुटीच्या अनेक घटनांविरोधात गेले 16 दिवस आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधानसभेला धडक देऊन आपल्या निर्धार दाखवून दिला आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर विधानसभेवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी पूर्वीच दिला…

Read More

US कोर्टातील गौतम अदाणींवरील खटला रद्द:लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; अदाणी म्हणाले- कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांना अमेरिकेकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने सोमवारी त्यांच्याविरुद्धचा फौजदारी खटला रद्द केला आहे. कोर्टाने अदानी आणि इतर आरोपींवरील लाचखोरी आणि फसवणुकीचा खटला पुढे न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रुकलिनच्या अमेरिकन जिल्हा न्यायाधीश निकोलस गारौफिस यांनी खटला रद्द करण्याची मागणी मंजूर केली. गौतम अदानी यांच्यावर 2024 मध्ये आरोप…

Read More

नेपाळी पीएम संसद, राष्ट्रपतींना मोजेनात; सोशल मीडियावरून चालवतात सरकार!:डिजिटल राजकारण, घटनात्मक संस्थांना डावलल्याने शाहांवर टीका

Marathi News International Nepali PM Does Not Respect Parliament, President; Runs Government Through Social Media!, Criticizes Shah For Ignoring Digital Politics, Constitutional Institutions काठमांडू1 तासापूर्वी कॉपी लिंक नेपाळच्या सत्तेच्या शिखरावर सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या लोकप्रियतेच्या बळावर पोहोचलेल्या बालेन शाह सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सत्तेत आल्यानंतर चार महिन्यांच्या आतच संसद, घटनात्मक संस्थांना डावलल्याचा…

Read More

माजी जेपीएससी अधिकाऱ्याला अटक

माजी जेपीएससी अधिकाऱ्याला अटक वृत्तसंस्था रांची (झारखंड) झारखंडमधील भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात प्रक्षुब्ध झालेले विद्यार्थी उग्र आंदोलन करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारच्या सीआयडीकडून झारखंड जनसेवा आयोगाचे (जेपीएससी) माजी अध्यक्ष एल. खियांगते यांना अटक करण्यात आली आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे हे पाऊल उचलणे झारखंड सरकारला भाग पडल्याचे दिसून येते. या आयोगाच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात भष्टाचार आणि गैरप्रकार…

Read More

कोट्यवधींचे मालक असूनही सेलिब्रेटी वायरलेस बड्स का नाकारतात? हॅकिंगचा धोका की रेडिएशनची भीती? । Maharashtra Times

आजच्या काळात ब्लूटूथ इयरबड्सचा वापर प्रचंड वाढला असून त्यासोबतच आरोग्याबाबतच्या चिंताही वाढल्या आहेत. सध्याच्या वैज्ञानिक पुराव्यांनुसार, सामान्य ब्लूटूथ वापरामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होत असल्याचे सिद्ध झालेले नाही. परंतु, दीर्घकाळ आणि जास्त आवाजात (High Volume) इयरफोन्स वापरल्याने मानवी श्रवणशक्तीवर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतो. चला तर मग सायन्सच्या अँगलने याविषयी जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम…

Read More

ज्युनियर डॉक्टरची रॅगिंगमुळे आत्महत्या

वृत्तसंस्था/ सुरत गुजरातमधील सुरतच्या न्यू सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रथम वर्षाचा निवासी डॉक्टर हर्ष पंड्या याने रॅगिंगच्या त्रासातून आत्महत्या केली. याप्रकरणी द्वितीय वर्षाच्या चार वरिष्ठ निवासी डॉक्टरांवर रॅगिंगचा आरोप आहे. त्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असून वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सोमवारी या चौघांविरुद्ध एफआयआर दाखल केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर…

Read More

आसाम-अरुणाचल सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती

गोळीबारात आसाममधील 8 जण गंभीर वृत्तसंस्था गुवाहाटी आसामच्या धेमाजी जिह्यातील गोगमुखजवळ आसाम-अरुणाचल सीमेवर सोमवारी समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात किमान आठ जण गंभीर जखमी झाले. सीमेवरील मिंगमांग वस्तीमध्ये ही घटना घडली आहे. अरुणाचल प्रदेशातील समाजकंटकांनी आसामच्या बाजूची जमीन बळकावल्यानंतर त्यांना विरोध झाला. संतप्त झालेल्या जमावाने आसामच्या रहिवाशांना लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर…

Read More

Tukaram mundhe fda took immediate action after complaints of live worms found in food; काजू कतलीमध्ये जिवंत अळ्या असल्याची तक्रार, FDA ने तत्काळ धाड टाकली

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून राज्यभरात धडक कारवाई सुरू असून नागरिकांनाही गैरप्रकार आढळल्यास तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच बुलढाणा येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड, ARD Cinemall, बुलढाणा येथे काजू कतलीमध्ये बुरशी व अळ्या आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ८ ऑगस्ट रोजी ग्राहकांकडून लक्ष्मी नारायण ब्रँडच्या…

Read More

home remedies for cure alcohol Hangover naturally, how to body detox after gatari amavasya 2026 party hangover; गटारीनंतर हँगओव्हर उतरवण्यासाठी काय करावे? गटारीला दारू प्यायल्यानंतर मळमळ, डोकेदुखी, उलटी, जुलाब व डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

gatari amavasya 2026 : गटारी अमावास्येनंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखी, मळमळ, चक्कर, तहान आणि प्रचंड थकवा जाणवतो. मद्यसेवनामुळे डिहायड्रेशन, झोपेचा बिघाड आणि शरीरातील इतर बदलांमुळे हँगओव्हरची लक्षणे निर्माण होऊ शकतात. अशावेळी पुन्हा दारू पिणे, अतिप्रमाणात चहा-कॉफी किंवा चुकीची औषधे घेणे टाळणे महत्त्वाचे आहे. पाणी, विश्रांती, हलका आहार आणि योग्य काळजी यामुळे लक्षणांपासून आराम मिळण्यास मदत…

Read More