व्हेनेझुएला भूकंप – ढिगाऱ्यातच मुलाचा जन्म:बचाव पथकाने छत तोडून मुलीला बाहेर काढले, शहरे ढिगाऱ्यांत बदलली; 24 PHOTO, VIDEO
व्हेनेझुएलामध्ये गुरूवारी झालेल्या 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन भूकंपांमुळे अक्षरशः हाहाकार माजला आहे. या भूकंपानंतर तब्बल 39 हजारांहून अधिक लोक बेपत्ता आहेत. अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यता आहे. 40 सेकंदांच्या आत राजधानी कराकसच्या उंच इमारती ढिगाऱ्यात बदलल्या. अनेक कुटुंबांनी आपल्या आप्तांना गमावले. हजारो जण जखमी झाले आहेत. रस्त्यांवरील बचाव शिबिरांमध्ये लोकांवर उपचार सुरू…
