वर्षअखेरच्या रविवारीही मुंबईकरांचा खोळंबा! पश्चिम रेल्वेवर 333 लोकल रद्द; कसे असेल नियोजन? पाहा वेळापत्रक
Western Railway Mega Block: २०२५मधील शेवटच्या रविवारी पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबई : कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी बोरिवली स्थानकात ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे आज, रविवार आणि सोमवारी एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे वर्षातील शेवटच्या रविवारी कुटुंबीयांसह रेल्वेप्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. भूसंपादनामुळे…
