डॉ. राम चरण यांचा कॉलम:शिकणे कधी थांबवत नाहीत अशाच नेत्यांचे जग असते
आपल्या आजूबाजूचे जग बहुतांश नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाकितीतरी वेगाने बदलत आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वातही नसलेले तंत्रज्ञान आज संपूर्ण उद्योगांचे स्वरूप बदलत आहेत. व्यवसाय मॉडेल्स उभारण्यासाठी दशके लागली. ती काही महिन्यांतच डळमळीत होत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या नेत्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे अनुभव नव्हे, तरसातत्याने शिकत राहण्याची तयारी. सहा दशकांत मी जगभरातील अनेक नेत्यांसोबत कामकेले. काही नेते…
