Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल, अनेकांचं मंत्रीपद धोक्यात, शिंदेंना लॉटरी ? – modi cabinet reshuffle
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 4:54 pm #CabinetReshuffle #CabinetExpansion #ModiCabinetकेंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मोठे फेरबदल केंद्रात दिसून येणार आहेत. महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळणार याची सध्या जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतेच ६ खासदार एनडीएमध्ये आणल्यानं त्याचं बक्षिस त्यांना मंत्रिपदाच्या रुपात मिळू शकतं. तसंच केंद्रात अनेक मंत्र्यांची पदं धोक्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्यांच्या…
