Headlines

latest maharashtra news live 7th july 2026 maharashtra Mumbai Pune Nashik red alert weather update monsoon forecast today schools closed Mumbai local; पावसाने मुंबईसह अनेक जिल्ह्यांना झोडपलं, नाशिकला रेड अलर्ट, वसई-विरार लोकलसेवा विस्कळीत

Mumbai News : १५ दिवसांत एक हजार झाडांची पडझड, मुंबई शहर, उपनगरांत 1300हून अधिक झाडे क्षतिग्रस्त यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांबरोबरच घर कोसळणे आणि अन्य दुर्घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत ११ जणांनी जीव गमावला असून, २२ जण जखमी झाले आहेत. २२ जून ते ६ जुलै या कालावधीत एक हजारापेक्षा जास्त…

Read More

महिला विश्वचषक कांगारुंकडे….

क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंडवर 7 गड्यांनी मात केली आणि टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. आत्तापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 7 वेळा ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाचा मान मिळविला आहे. ही नेत्रदीपक कामगिरी म्हणावी लागेल. स्पष्ट सांगायचं तर इंग्लंडविरुद्धचा हा सामना एकतर्फी झाला. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अटीतटीचा होणे अपेक्षित होते. पण…

Read More

याला काय अर्थ! भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेल्या संजू सॅमसनला टीमबाहेर काढलं; BCCIचं नेमकं काय चाललंय?

मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू संजू सॅमसन याला संघातून काढण्यात आले आहे. भारताला २०२६ च्या वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आज त्यालाच टीममधून बाहेर केल्याने चाहते नाराज झालेत. कारण इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत संजूला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आले होते. त्याचवेळी अनेकांना नाराजी व्यक्त केली होती, कारण वैभवला खेळवण्यासाठी संजू सॅमसनला…

Read More

पनवेलमध्ये दोघे तरूण नदीपात्रात वाहून गेले, एका तरुणाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता

पनवेल, प्रतिनिधी : रायगड जिह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान पनवेल तालुक्यातील धोधाणी परिसरात रविवारी (दि. 5) दुर्दैवी घटना घडली. वाघाची वाडी येथील नदीपात्रात पोहत असताना दोन तरुण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे. नयन म्हात्रे आणि सुमित यशवंत पवार अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही…

Read More

Lonavala News : लोणावळ्यात कलम 163 लागू, मुसळधार पावसाने संभाव्य धोका लक्षात घेता निर्बंध लागू

लोणावळ्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 लागू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या जीवाच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. Source link

Read More

Eknath Shinde Descharged उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिस्चार्ज; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

ठाणे, प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री यांना सोमवारी सायंकाळी ठाण्यातील ऊग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर आणि सर्व वैद्यकीय अहवाल समाधानकारक आल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच शिंदे यांना ताप आणि तीव्र अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. कामाचा ताण आणि सततची धावपळ…

Read More

मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले:एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

मायक्रोसॉफ्ट आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2.1% कपात करत आहे, ज्या अंतर्गत सुमारे 4,800 कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल. टेक उद्योगात सुरू असलेल्या कर्मचारी कपातीदरम्यान, विंडोज बनवणाऱ्या या दिग्गज कंपनीने AI पायाभूत सुविधांवर मोठ्या खर्चासाठी आणि व्यवसायात कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. AI वरील खर्च वाढल्याने टेक कंपन्यांवर दबाव वाढला मोठ्या टेक कंपन्यांचा AI वरील खर्च…

Read More

वारकरी बंधुहो काळजी घ्या… आषाढी वारीवर पावसाचे सावट, इंद्रायणीच्या पुरामुळे देहू, आळंदीत न येण्याचे विश्वस्त, प्रशासनाचे आवाहन

त. भा. प्रतिनिधी पिंपरी, पुणेआषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील अतिवृष्टीमुळे देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनीनी देहू आळंदीत येऊ नये, ज्या ठिकाणी आहात तेथेच…

Read More

Mumbai Rajbhavan SRPF Jawan Suicide on Duty; Police Probe

मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि ‘व्हीआयपी’ समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आह . प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने ड्युटीवर असताना स्वतःच्याच ‘सर्व्हिस रायफल’मधून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत कडेकोट सुरक्षा…

Read More

कृष्ण मोहन आता ट्रस्टचे हंगामी महासचिव अयोध्येतील बैठकीत एकमताने निर्णय, चंपत राय, अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर

► वृत्तसंस्था अयोध्याअयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगी अपहाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची बैठक सोमवारी संपन्न झाली. काही दिवसांपूर्वी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे या बैठकीत स्वीकारण्यात आले. आता चंपत राय यांच्या जागी कृष्ण मोहन यांची ट्रस्टचे हंगामी किंवा अंतरिम महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण मोहन यांनीच राम…

Read More