Headlines

युवासेना पदाधिकाऱ्यांनी वेधले मालवणात वीज अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाच्या समस्येबाबत तसेच अन्य वीज समस्या बाबत युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम सुधीर साळसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी यांनी मालवण वीज वितरण कार्यालय येथे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या सोबतच मालवण शहर परिसर व किनारपट्टी भागात प्रामुख्याने अनेक वीज खांब, वीज तारा व वीज साहित्य…

Read More

"काही मदत हवी आहे का?", शरद पवारांनी घेतली दिपकेंची भेट:संवाद साधत जाणून घेतली सद्यस्थिती; महाराष्ट्रातील विरोधक विद्यार्थ्यांच्या पाठीशी

राजधानी दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणावरून कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले आहे. सोमवारी ‘चलो संसद’ आंदोलनाला देशभरातील तरुणांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आजही दिल्लीत आंदोलन सुरूच असून आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील दिल्लीत हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आज अभिजीत दिपके यांची…

Read More

Gold Rate Prediction 2026; मध्यपूर्वेत युद्धज्वर शिगेला, सोन्यात मोठा ‘क्रॅश’ येणार! थेट 50 टक्के स्वस्ताईचा सांगावा? इतिहासाच्या पुनरावृत्तीचा धोका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 5:35 pm IST Gold Rate Forecast 2026: सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम राहिला आहे. मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडल्यापासून सोन्याच्या किंमतीत लक्षणीय चढ-उतारा झाले असून सोन्याची किंमत उच्चांकावरून 25 ते 30 टक्क्यांनी घसरले आहेत, त्यामुळे आता सोने सुरक्षित आश्रयस्थान आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सोन्याची किंमत आणखी…

Read More

Raj Thackeray | ‘सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल – ‘students’ outcry is more important than the government’s ego’; raj thackeray’s post goes viral.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 5:33 pm #rajthackeray #mns #cjpprotest #dharmendrapradhan #unioneducationministerofindia #pmmodi #bjp #amitshaha #neetpaperleakदिल्लीत जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..यामुळे संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालंय….राज्यभरात ठिक-ठिकाणी आंदोलनं सुरुयेत..विद्यार्थी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय…काही ठिकाणी तर पोलीस आंदोलनाआधीच आंदोलनकर्त्यांना उचलून घेऊन जातायत ..दिल्लीत तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्च करण्यात येतोय..त्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलंय..अशातच मनसे अध्यक्ष राज…

Read More

भारताचे सलग पराभव, टी-20 मालिकेआधी झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने जखमेवर मीठ चोळलं, नेमकं काय म्हणाला?

india vs Zimbabwe : भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. आगामी सीरिजच्या पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा यांने मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या टीमला मागील दोन सीरिजमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताला टी-२० वर्ल्डकप २०२६ जिंकल्यानंतर झालेल्या एकाही टी-२० सामन्यात…

Read More

चंद्रशेखर संसदेबाहेर धरणे धरून बसले, ओवैसी भेटायला पोहोचले:डिंपल म्हणाल्या- हे निर्दयी सरकार, मुलांच्या अश्रूंनीही वितळले नाही

यूपीचे खासदार चंद्रशेखर आझाद कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ धरणे आंदोलनावर बसले आहेत. ते संसदेबाहेर आंबेडकर पुतळ्याखाली सोमवार रात्री उशिरापासून बसले आहेत. मंगळवारी दुपारी चंद्रशेखर यांना भेटण्यासाठी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले – आम्ही तुमच्यासोबत आहोत. यावर चंद्रशेखर म्हणाले – सरकार अन्याय करत आहे. हे आम्हाला…

Read More

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध उपक्रमांचे आयोजन

आंबोली प्रतिनिधी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा तरुण तडफदार व झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी २२ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबोली जिल्हा परिषद मतदार संघासह सावंतवाडीत त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात शेतकऱ्यांना खत वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण तसेच…

Read More

Delhi lathi charge nagpur youth bharat banait injured in police assault mothers emotional reaction; मारा सर मारा…लाठ्या बरसल्यानंतरही पोलिसांना नडणारा तरुण महाराष्ट्रातील निघाला; आईला संताप अनावर, अश्रूंचाही बांध फुटला

Nagpur News: या सरकारला जनावरांवर प्रेम आहे, पण माणसांवर नाही. विद्यार्थ्यांवर निर्जीव वस्तूंप्रमाणे लाठ्या चालवण्यात आल्या, अशा शब्दांत तरुणाच्या आईने संताप व्यक्त केला. मारा सर मारा…लाठ्या बरसल्यानंतरही पोलिसांना नडणारा तरुण महाराष्ट्रातील निघाला; आईला संताप अनावर, अश्रूंचाही बांध फुटला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सुरू असलेल्या कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा एक…

Read More

दोन चुकीच्या गोष्टी Wi-Fi स्लो करू शकतात, 90 टक्के लोकांना माहिती नाही। Maharashtra Times

Wi-Fi स्पीड सुधारण्यासाठी राऊटरच्या बँड कॉन्फिगरेशनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 2.4 GHz चा बँड लांब अंतरासाठी तर 5GHz चा प्रगत बँड हाय-स्पीड डेटा ट्रान्सफरसाठी काम करतो. यासोबतच सिस्टीमशी एकाच वेळी अनेक डिव्हाइसेस कनेक्ट असल्यास बँडविड्थ विभागली जाते. इंटरनेट डेटाचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी काही सोप्या नेटवर्क टिप्स वापरून स्पीड वाढवता येतो. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हा…

Read More

Gen Z Driven Experience Economy Growth

नवी दिल्ली45 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटन मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. पर्यटकांना अशी यात्रा हवी आहे, ज्यात अध्यात्मासोबत संस्कृती, वेलनेस, लोककथा, स्थानिक खाद्यपदार्थ, सण आणि डिजिटल सुविधांचाही समावेश असेल. अलीकडेच आलेल्या प्रोफेशनल सर्विस फर्म केपीएमजी (KPMG) आणि पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स (PHD Chamber of Commerce) च्या अहवालात याला ‘इंटिग्रेटेड एक्सपीरियंस इकॉनॉमी’…

Read More