Headlines

विठ्ठलनामाच्या गजरात नगराध्यक्षा तल्लीन – Tarun Bharat

सावंतवाडी वार्ताहर : सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू असून, या सप्ताहात सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी हाती वीणा घेत विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत विठ्ठल सेवेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागामुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. हरिनाम सप्ताहानिमित्त दररोज वारकरी भजन, कीर्तन तसेच सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, परिसरात भक्तिमय वातावरण…

Read More

अभ्यासांच्या आधारे सुट्टी प्रभावी बनवण्यासाठी उपाय:सुट्टी घेतल्यास ईमेल, मेसेज आणि नोटिफिकेशन्सपासून दूर राहा; तेव्हा मेंदू पूर्ववत होईल

‘खा, झोप, उठ, काम कर आणि पुन्हा झोप.’ हे चक्र आपल्याला थकवते, तेव्हा सुट्ट्या घेतो किंवा साप्ताहिक सुट्टीची वाट पाहतो, पण जेव्हा सुट्टीवरून पुन्हा कामावर परततो, तेव्हा अनेकदा लोक असे म्हणतात- ‘सुट्टीवर गेलो होतो असे वाटतच नाही.’ कामात थकवा जाणवतो. असे का होते? ब्रिटिश लेखक जॉनी थॉमसन यांनी वेगवेगळ्या अभ्यासांच्या आधारे तीन प्रमुख कारणे सांगितली…

Read More

VIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसाद – vanchit bahujan aghadi’s ‘maharashtra bandh’ receives a massive response in beed

VIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसादVIDEO | वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बीडमधून मोठा प्रतिसाद Source link

Read More

तज्ञांचा सल्ला; लक्ष्याशिवाय मोकळ्या वेळेचा आनंद घ्या:ओझे बनले छंद – शांतता सोडून प्रतिष्ठा आणि स्पर्धेच्या शर्यतीत मोकळे क्षण

अलीकडेच जेव्हा एका प्रसिद्ध हॉलिवूड सेलिब्रिटीला मुलाखतीत विचारण्यात आले की शूटिंगनंतर तणाव कमी करण्यासाठी ते कोणता छंद जोपासतात, तेव्हा त्यांचे उत्तर धक्कादायक होते. ते साधेपणाने म्हणाले, ‘मला कोणताही छंद नाही. मला मोकळ्या वेळेत काहीही न करणे आवडते, कारण छंद म्हणजे माझ्यासाठी आणखी एका कामाचा भार आहे.’ ग्लॅमरच्या जगाच्या दृष्टीने हे उत्तर विचित्र वाटू शकते, पण…

Read More

25% पेक्षा जास्त तरुण कधीतरी कुटुंबापासून वेगळे राहिले:अमेरिकेत 33% पालकांनी सांगितले; थेरपिस्टने मुलांना कुटुंबापासून दूर केले

कुटुंबातील नातेसंबंध सुधारण्यासाठी लोक अनेकदा थेरपीचा आधार घेतात. अशा परिस्थितीत, सुमारे एक तृतीयांश पालकांचे म्हणणे आहे की नातेसंबंध तुटण्याचे मोठे कारण थेरपी होती. त्यांचा दावा आहे की थेरपिस्टच्या सल्ल्यामुळे किंवा प्रभावामुळे मुलांनी कुटुंबापासून दूर राहणे पसंत केले किंवा संबंध तोडले. अमेरिकेत ७ हजार पालकांवर केलेल्या सर्वेक्षणात, दर तीनपैकी एकाने सांगितले की त्यांच्या प्रौढ मुलाच्या थेरपिस्टने…

Read More

आमचूर ठरलं आदिवासी कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत ;आमचूरने निर्माण केली बाजारपेठ

Aamchur Production : नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरातील आमचूर उत्तर भारतातील विविध बाजारपोठांमध्ये पाठवण्यात येत आहे.आदिवासी लोकांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौशल्याला योग्य प्रशिक्षण देऊन पुण्यातील सुयश ट्रस्टने आमचूरला या कुटुंबांचा उत्पन्न स्त्रोत केलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,पुणे: उन्हाळ्याच्या दिवसांत झाडावर लगडलेला देशी आंबा अनेकांसाठी केवळ हंगामी फळ असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरातील हजारो आदिवासी कुटुंबांसाठी…

Read More

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी : श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी आषाढी महाएकादशी निमित्त होणारे कार्यक्रम 25 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी ६ वाजता : काकड आरती व महापूजा (पूजेचे मानकरी, श्री. शेखर गुरुनाथ धारगळकर व सौ. शर्वरी शेखर धारगळकर यांच्या हस्ते महापूजा होणार आहे) सकाळी ११.३० ते २.०० : श्री सद्गुरु संगीत विद्यालय…

Read More

लश्करच्या 2 दहशतवाद्यांची घरे IED लावून पाडण्यात आली:जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या हत्येत सहभागी होते

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात प्रशासनाने गुरुवारी लश्कर-ए-तोयबा (LeT) च्या दोन दहशतवाद्यांची घरे IED लावून उद्ध्वस्त केली. लाल चौकात पोलीस दलाचे हेड कॉन्स्टेबल आशिक हुसैन कुरेशी यांच्या हत्येनंतर एक दिवसाने ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्या दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली, त्यात बिजबेहडा येथील गुरी गावाचा रहिवासी आदिल ठोकर आणि हसनपोरा येथील रहिवासी हारून गनई यांचा समावेश…

Read More

गोंदावलेकर महाराजांच्या लुकमधील अभिनेत्याला ओळखलं का? शॉर्ट फिल्ममध्ये साकारणार भूमिका

Subodh Bhave to play Gondavalekar Maharaj role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो एका खास भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि चरित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आता एका अध्यात्मिक संताच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Read More

झिम्बाव्बेविरूद्ध होणाऱ्या सामन्याच्या मैदानाचं वैभवसोबत खास नातं, इंग्लंडला एकट्यानेच पाजलेलं पाणी, ऐतिहासिक खेळीबद्दल जाणून घ्या

Vaibhav Sooryavansi News : भारताचा वंडर बॉय आणि बेबी बॉस म्हणून ओळखला जाणाऱ्या वैभव सूर्यवंशी याची बॅटिंग आज सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. तुम्हाला माहिती का हा सामना जिथे होणार आहे त्या मैदानावर या पठ्ठ्याने आधीच इतिहास रचलाय, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाव्बे टी-२० मालिकेमधील पहिला टी-२० सामना आज पार पडणार…

Read More