Headlines

जेरुसलेममध्ये भारतीय व्यक्तीची हत्या:इस्रायली संशयित अटकेत; मृत भारतीय स्थलांतरित कामगार होता

यरुशलममधील कटामोन परिसरात गुरुवारी एका घरात 40 वर्षीय भारतीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह जमिनीवर पडलेला होता आणि त्याच्या आजूबाजूला खूप रक्त सांडले होते. इस्रायल पोलिसांनी हत्येच्या संशयावरून 31 वर्षीय इस्रायली नागरिकाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे दिसत आहे. मृत व्यक्ती आणि संशयिताची ओळख अद्याप सार्वजनिक…

Read More

दीपिका चिखलियांनी सई पल्लवीच्या लूकवर प्रश्न उपस्थित केले:म्हटले- रामायणात सीतेच्या कुरळ्या केसांचे कुठेही वर्णन नाही; निर्मात्यांनी ट्रेलर पुढे ढकलला

रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण: भाग-१’ चित्रपटाचा ट्रेलर पुढे ढकलण्यात आला आहे. हा ट्रेलर २४ जुलै म्हणजेच आज प्रदर्शित होणार होता, पण ऐनवेळी तो पुढे ढकलण्यात आला. या निर्णयामुळे चाहते खूप नाराज दिसले. दुसरीकडे, रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ टीव्ही मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी चित्रपटात तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे….

Read More

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन

वेंगुर्ले, प्रतिनिधी : वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी, ज्येष्ठ नेते, तथा वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल (८७) यांचे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्याने वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वेंगुर्ल्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेस हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे वेंगुर्ल्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली अशा…

Read More

आंदोलनादरम्यान 'प्रोटेस्ट गॉट टॅलेंट':मुलाने गायले- मतवाली नशीले नैनों वालिये, नंतर घोषणा दिली- देश हमारा, हक लेकर रहेंगे

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ‘प्रोटेस्ट गॉट टॅलेंट’ देखील चालवले जात आहे. यामध्ये लोकांना सांगितले जात आहे की, तुमच्यात जी काही प्रतिभा आहे, ती तुम्ही सर्वांसमोर मांडू शकता. यासाठी ‘प्रोटेस्ट गॉट टॅलेंट’ चे पोस्टर लावण्यात आले आहे. एका मुलाने रॅप गायले. तर, एका मुलाने ‘मतवाली नशीले नैनों वालिये, मैंनू एक गल दसदा’ हे गाणे गायले. मुलाने…

Read More

Khabar Hatke | Bizarre News: Russia Drug Cat, USA Man Beard Surgery & UP Triple Wedding

Marathi News Lifestyle Khabar Hatke | Bizarre News: Russia Drug Cat, USA Man Beard Surgery & UP Triple Wedding 16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपीमध्ये तीन बहिणींनी एकाच नवरदेवाशी लग्न केले. तर, रशियामध्ये एक मांजर ड्रग्ज पुरवताना पकडली गेली. दुसरीकडे, मुलांसारख्या चेहऱ्यामुळे त्रस्त असलेल्या एका व्यक्तीने ₹9 लाख खर्च करून दाढीचे प्रत्यारोपण करून घेतले. जपानमध्ये 12व्या…

Read More

सहकारी बँकेचा संचालक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात:एसटीच्या बिलासाठी 5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

बारामती येथे एसटीच्या प्रलंबित बिलासाठी पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका सहकारी बँकेच्या संचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. अनिल बंकर (वय 51, रा. पापर्डे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे….

Read More

PMPML CNG Buses: निधी तिजोरीत, बस कागदावरच; एक हजार सीएनजी बसपासून पुणेकर वंचित, प्रवाशांचे हाल कधी थांबणार?

PMPML CNG Buses: निधी, मान्यता आणि कंपन्यांची निवड झाल्यानंतरही बसखरेदीचा प्रवास नेमका कुठे अडला, याचे स्पष्ट उत्तर पीएमपी प्रशासनाकडे नाही. पीएमपी सीएनजी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) स्वमालकीच्या एक हजार सीएनजी बस खरेदीसाठी…

Read More

The India Story Movie Review

लेखक: आशिष तिवारी8 तासांपूर्वी कॉपी लिंक सिनेमाची सर्वात मोठी ताकद हीच असते की, ते मनोरंजनासोबत समाजाचे महत्त्वाचे प्रश्नही मांडू शकते. ‘द इंडिया स्टोरी’ देखील कीटकनाशके, भेसळयुक्त अन्न आणि वाढत्या कर्करोगासारख्या अत्यंत गंभीर विषयाला पडद्यावर आणते. विषय असा आहे जो प्रत्येक कुटुंबाशी संबंधित आहे आणि ज्यावर एक मजबूत चित्रपट बनू शकला असता. पण खेदाची गोष्ट म्हणजे,…

Read More

Asian Games 2026 India Mens & Womens Cricket Team Quarter Final Entry

क्रीडा डेस्क35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी क्रिकेट स्पर्धेचे ड्रॉ आणि गट गुरुवारी जाहीर करण्यात आले. भारतीय पुरुष आणि महिला संघांनी थेट नॉकआउट (उपांत्यपूर्व फेरी) मध्ये स्थान मिळवले आहे. यावेळी क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने जपानमधील नागोया येथे टी-20 फॉरमॅटमध्ये खेळले जातील. महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान केले जाईल….

Read More

आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचे शेड्यूल जाहीर! भारत-पाक महामुकाबला होणार पण एका अटीवर, दोन्ही संघांना जिंकावं लागणार; समीकरण जाणून घ्या

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games) क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामधील भारत-पाक सामन्याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जपानमधील आइची-नागोया येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. बीसीसीआयने याआधीच महिला आणि पुरूष संघांची घोषणा केलीय. दोन्ही संघांनी मागील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. यंदाचा भारत-पाक सामना केव्हा होणार याची तारीख काय याची सर्वांना…

Read More