Headlines

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, तरीही उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री शाहांना सुनावलं; उद्याच्या मुंबईतील मोर्चाबाबतही भूमिका स्पष्ट

Uddhav Thackeray On Dharmendra Pradhan Resignation : नीट आंदोलनाच्या यशानंतर उद्धव ठाकरेंनी ‘एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले’ म्हणत सरकारवर निशाणा साधला. तसेच पोलिसांच्या कारवाईवरून अमित शहांना सवाल करत मुंबईतील मोर्चा ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणी महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. केंद्रीय…

Read More

Raj Thackeray Uddhav Thackeray UNCUT PC | ठाकरेंचा मोर्चा होणारच!! मातोश्रीतून मोठी घोषणा – raj thackeray uddhav thackeray uncut pc

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 5:19 pm Follow #uddhavthackeray #rajthackeray #cjpprotest #narendramodi #abhijeetdipke #sonamwangchuk Raj Thackeray Uddhav Thackeray UNCUT PC | ठाकरेंचा मोर्चा होणारच!! मातोश्रीतून मोठी घोषणा Source link

Read More

Raj Thackeray: जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या! राज ठाकरेंचं शरसंधान; मोदींसोबतच्या कॉलचा किस्सा सांगितला

Raj Thackeray: जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. राज यांनी देशातील तरुणाईचं अभिनंदन केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना जेनझीनं सरकारच्या…

Read More

शिरोडा वेळागर येथे जखमी ‘ऑलिव्ह रिडले’ला जीवदान

वेंगुर्ले/ प्रतिनिधी : शिरोडा वेळागर येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाला सुरक्षितरित्या पकडून कांदळवण विभाग मालवणच्या ताब्यात देण्यात आले. सदर कसवावर उपचार करून पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर नैसगिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.शुक्रवारी सायंकाळी उशिरा शिरोडा – वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेतील हे कासव स्थानिकांना आठळून आले होते. होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष…

Read More

दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए:नीट आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर दाखवून श्रद्धांजली वाहिली; मंचावर आंदोलकांनी जल्लोष केला

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले की, काय म्हणत होते की, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए. मंत्र्याचा राजीनामा तर झाला, पण आमच्या आणखी दोन मागण्या बाकी आहेत.” यानंतर दीपके यांनी नीटशी संबंधित विद्यार्थी आत्महत्या प्रकरणातील पीडित विद्यार्थ्यांचे पोस्टर हातात घेऊन प्रत्येकाचे नाव घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. मंचावर…

Read More

Dharmendra Pradhan Resigns Amid NEET Controversy

50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. NEET पेपरफुटी प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टी गेल्या 36 दिवसांपासून जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करत आहे. बीबीसीने म्हटले की, मोदी सरकार विद्यार्थ्यांसमोर झुकले. तर गार्डियनने लिहिले की, मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच जनतेच्या दबावामुळे एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या…

Read More

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा – celebrity corner actor prashant damle and shikayla gelo ek team interview

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 5:00 pm अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘शिकायला गेलो एक’ नाटकातील कलाकार सुशील इनामदार, हृषीकेश शेलार यांनी मटा सेलिब्रिटी कॉर्नर कार्यक्रमाला हजेरी लावली. नाटकासह वेगवेगळ्या विषयांवर या मुलाखतीत गप्पा रंगल्या. प्रशांत दामले यांनी त्यांच्या अभिनय प्रवासासह, गाण्याची आवड, नाटकाविषयी यावेळी भाष्य केलं. पाहा संपूर्ण मुलाखत… Source link

Read More

Rajnath Singh Trolling | राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा ;पण ट्रोल होतायत राजनाथ सिंह…

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि जंतरमंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या देशभरातील जेन झींनी आपल्या यशाचा आनंद साजरा केला. गेले कित्येक काळ नीट पेपर फुटीवरुन धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या तरुणाईने दिल्लीतल्या जंतरमंतर येथे सरकारला आम्ही झुकवल्याची भावना व्यक्त केली. सोशल मिडीयावर आजच्या चर्चेचा केवळ हाच विषय असताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे…

Read More

झिम्बाब्वेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय, भारतीय संघात एक बदल; वैभव-अभिषेक फोडून काढणार?

मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसरा टी-२० सामना सुरू झाला असून आजच्या सामन्याचा टॉस झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला पहिल्यांदा बॅटिंगसाठी आमंत्रित केले आहे. कॅप्टन श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टॉस हरलाय, कारण कर्णधार झाल्यापासून सलग ८ टॉस त्याने जिंकले होते. भारतीय संघामध्ये आजच्या सामन्यामध्ये एक बदल केल्याचं…

Read More

Feet skin infection causes, symptoms, signs, remedies, Athlete’s Foot in Monsoon Symptoms, Treatment & Prevention; पावसाळ्यात पायांचा बुरशीजन्य संसर्ग कसा टाळाल? पायांच्या इनफेक्शनचे

पावसाळ्यात ओले शूज, दमट हवामान आणि पायांवरील सततचा ओलसरपणा यामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. पायांना खाज येणे, त्वचा लाल होणे, कातडी निघणे, जळजळ आणि बोटांच्या मधोमध अस्वस्थता ही Athlete’s Foot किंवा Tinea Pedis ची प्रमुख लक्षणे आहेत. पाय स्वच्छ व कोरडे ठेवणे, ओले मोजे त्वरित बदलणे, अँटीफंगल क्रीमचा योग्य वापर करणे आणि संसर्ग…

Read More