Headlines

महावितरणचा जागर:पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये 'स्मार्ट मीटर'बाबत व्यापक जनजागृती; ग्राहकांच्या शंकांचे निरसन

स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्याचे प्रत्यक्ष फायदे सांगण्यासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे शनिवारी (25 जुलै) पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंढरपूर वारीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. “स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून…

Read More

राहुल म्हणाले- प्रधान भ्रष्टाचाराचे प्रतीक, त्यांना जावेच लागणार होते:शिक्षण प्रणाली पोकळ केली, सरकारने ती बदलण्यासाठी पाऊले उचलावीत

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले – प्रधान यांना जावेच लागणार होते. चांगले झाले ते गेले. ते भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाची शिक्षण व्यवस्था पोखरली गेली आहे. यात जेवढी चूक पंतप्रधानांची आहे, तेवढीच RSS ची आहे. यापूर्वी दिवसाही त्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले होते, ‘शिक्षणमंत्री धर्मेंद्र…

Read More

भारताचे झिम्बाब्वेला 220 धावांचे टार्गेट; वैभव, अभिषेक फेल पण ईशान आणि तिलकने फोडून काढलं

भारत आणि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले होते. २० ओव्हरमध्ये २१९-५ धावा केल्या. यामध्ये ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतके झळकवली. ईशानने सर्वाधिक ८१ धावा तर तिलक वर्मा ६० धावांवर नाबाद राहिला. झिम्बाब्वेकडून सिकंदर सोडता सर्व गोलंजदाजांनी एक-एक विकेट नावावर केली. आजच्या सामन्यात भारताची सलामीची जोडी अपयशी ठरली. भारताकडून…

Read More

यूपीमध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष- खांबावर चढले, मेलोडी खाऊ घातली:प्रधान यांच्या विरोधातील बॅनर-पोस्टर फाडले; म्हणाले- ही तर फक्त सुरुवात…

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शनिवारी दुपारी यूपीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. प्रयागराजमध्ये विद्यार्थी खांबावर चढले. टी-शर्ट हवेत फडकावत ते नाचू लागले. विद्यार्थिनींनी राजीनाम्याची मागणी करणारे पोस्टर फाडत म्हटले – हा तरुणांचा मोठा विजय आहे. वाराणसीमध्ये विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी टॉफी खाऊ घातली. लखनौच्या इको गार्डनमध्ये जल्लोष सुरू आहे. नगीनाचे खासदार चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली तरुण…

Read More

सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा देसाई यांचे निधन

सावंतवाडी शहर वार्ताहर : शहरातील सालईवाडा येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा मनोहर देसाई (91) यांचे 20 जुलै रोजी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. काही वर्षापासून त्या पुणे येथील आपल्या मुलांकडे राहत होत्या. मनमिळाऊ व शांत स्वभाव होता. शिस्तप्रिय शिक्षका म्हणून त्यांची ओळख होती. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुलगे, दोन…

Read More

प्रधान यांचा राजीनामा, Gen-Z म्हणाले- देर आए दुरुस्त आए:हे आधीच व्हायला पाहिजे होते; पदयात्रेत 'मोदी हटाओ, देश बचाओ'च्या घोषणा

नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. याचा जल्लोष पंजाबमध्येही विद्यार्थ्यांनी साजरा केला. जालंधरमध्ये Gen-Z आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून विद्यार्थ्यांना विश्वासच बसेना. मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून माहिती मिळाल्यानंतर त्यांना यावर विश्वास बसला. यानंतर आंदोलकांनी म्हटले – हे आधीच व्हायला पाहिजे होते. जर पहिल्याच दिवशी…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जंतर-मंतरवर जल्लोष:दीपके गुडघ्यावर बसले, स्टेजवर हात आपटला; CJP समर्थकांनी बॅरिकेड्सवर चढून घेतला सेल्फी; 9 फोटो

शनिवारी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी, धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया X वर दोन पानांची एक नोट पोस्ट केली. ज्यात त्यांच्या राजीनाम्याचा उल्लेख होता. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या CJP संस्थापकाला फोनवरून याची माहिती मिळाली. प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, हे कळताच ते गुडघे टेकून बसले, आकाशाकडे पाहिले आणि स्टेजवर सुमारे 10 वेळा हात आपटून आनंद…

Read More

Akhilesh Yadav Slams Govt Over NEET Paper Leak; Dharmendra Pradhan Resigns

वाराणसी, प्रयागराज, मेरठ, लखनऊ10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर यूपीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी याला तरुणांचा मोठा विजय म्हटले आणि म्हणाले- नवीन पिढीचे लोक रात्री जागतात, याच कारणामुळे पंतप्रधानांना रात्री भाषण द्यावे लागले. तरुणांची ताकद पाहून मोबाईल तिरका केला. हा निर्णय आधीच व्हायला…

Read More

Prakash Ambedkar Slams Dharmendra Pradhan Over NEET Scam Resignation

‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, . ‘नीट’ पेपरफुटीमुळे देशभरातून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे उपोषण आणि दिवसेंदिवस वाढणारा राजकीय दबाव पाहता धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडणे…

Read More