Headlines

रामाच्या नावे धोका! अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणावर प्रकाश राज यांची पंतप्रधान मोदींवर टीका,अयोध्येतील पराभवाशी जोडलं कनेक्शन| Maharashtra Times

Praksh Raj On PM Modi :काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील देणगी अन् मौल्यवान वस्तूंची चोरी प्रकरण समोर आले. यावरुन अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातील देणग्यांच्या चोरीबाबत शेखर सुमन यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. अभिनेता प्रकाश राज यांनाही ही बाब मजेशीर वाटली होती. आता त्यांनी…

Read More

सरकारने पुन्हा शब्द फिरवला:शेतकरी आता गप्प बसणार नाहीत, कर्जमाफीवरून रविकांत तुपकरांचा इशारा

“राज्य सरकारने ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा तारीख पुढे ढकलून सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासाशी मोठा घात केला आहे. सरकारने ही चालढकल तातडीने थांबवावी, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा शेतकरी आता गप्प बसणार नाही,” असा थेट आणि कडक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे….

Read More

Maharashtra Transport Corporation Generates Over 2 Crore Revenue from 260 Buses in Rural Pune

ST Bus : ‘पुण्याच्या आगारांतून प्रवाशांच्या सोईसाठी पुणे एसटी विभागाने रात्री मुक्कामी बस वाढवल्या आहेत. त्या दररोज अनेक प्रवाशांना फायदा होत आहे’, असं एसटी विभागाचे वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी म्हटलं आहे. पुणे ग्रामीण विभाग मुक्कामी बस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : ग्रामीण आणि विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांसाठी एसटीची मुक्कामी बस हाच जगण्याचा आणि…

Read More

सोशल मिडियावरील जाहिरात पडली महागात, पोलिसालाच ५५ लाखांचा ऑनलाईन गंडा| Maharashtra Times

Police Scammed on Facebook: खारघरमध्ये राहणाऱ्या मुंबई पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याला गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल ५५ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर मुकेश अंबानींच्या नावाने असलेल्या बनावट जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी ही गुंतवणूक केली. नवी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या…

Read More

Rajendra Pawar On Rohit Pawar Pandharpur Protest | लेकाला पाठिंबा देण्यासाठी वडील थेट आंदोलनस्थळी – rajendra pawar on rohit pawar pandharpur protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 12:35 pm राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि नियमांमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागण्यांसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.या आंदोलनाला रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनीही पाठिंबा दिला आहे.’मी रोहितला वडील असलो तरी…

Read More

Nashik Old Couple Suspected Food Poison after eating Mutton Curd Wife Dies Husband Hospitalized Crime News; मटणानंतर दही खाललं, नाशकात शेतकरी दाम्पत्याला विषबाधा, महिलेचा करुण अंत, वृद्धाची मृत्यूशी झुंज

Nashik Food Poison : द्वारकाबाई यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले असून विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यात द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Crime: मालमत्तेच्या वादातून भयंकर प्रकार; पोटच्या मुलानेच वडिलांना निर्घृणपणे संपवलं, घटनेनं खळबळ – chhatrapati sambhajinagar 45 yrs old son ends his father over property dispute

Chhatrapati Sambhajinagar Crime: बापाला वाचविण्यासाठी तिची बहिण आली असता, तिच्यावरही अब्दुल रहेमान याने वार करून जखमी केले. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर हल्ला केल्यानंतर मुलाने त्याच्या…

Read More

Shaktipeeth Highway Protest 9 June Kolhapur; शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय वज्रमुठ; 9 जूनच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र झाला असून 9 जून रोजी भव्य मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. 78 गावांचा समावेश आणि जमिनीच्या भूसंपादनावरून आंदोलन अधिक आक्रमक होत असून सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरेखनाविरोधात राज्यभरात शेतकरी विरोध दर्शवत आहेत. त्यातच…

Read More

Nana Patole On Sharad Pawar NCP | पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? पटोलेंचं मोठं वक्तव्य – nana patole congress press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jun 2026, 10:42 am शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यादृष्टीने दिल्लीच घडामोडींना चांगलाच वेग आलाय.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याची माहिती.दिल्लीला जाण्यापुर्वी नाना पटोले यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमधील विलिनीकरणावर मोठं वक्तव्य केलंय…आपण आता पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत… Source link

Read More

Navi Mumbai महापालिकेत ACBची मोठी कारवाई! 42 हजारांची लाच घेताना उपायुक्तांना रंगेहाथ पकडलं

Navi Mumbai Bribe Case: नवी मुंबई महापालिकेत ४२ हजारांची लाच स्विकारताना उपायुक्त कैलास गायकवाड यांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. navi mumbai municipality(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: अतिक्रमणविरोधी विभागाला वाहने पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यासाठी ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारणारे नवी मुंबई महापालिका उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने…

Read More