Nalasopara Man killed by neighbour over objectionable comment on Wife WhatsApp Status Crime New; बायकोच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अश्लाघ्य कमेंट, जाब विचारणाऱ्या नवऱ्याला शेजाऱ्याने संपवलं, लग्नाच्या वाढदिवशीतच अंत
Nalasopara Man killed by Neighbour : संतप्त झालेल्या दाम्पत्याने पहाटे आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारला असताना हा प्रकार घडला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे पेटलेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. पत्नीच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंटचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीची चाकूने भोसकून हत्या…
