Headlines

Chandrapur Sindewahi Tiger Attack in Forest on 13 Woman 4 Woman Death; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना

Chandrapur Sindewahi Tiger Attack in Woman : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही वाघ हल्ला चार महिलांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : राज्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात एका वाघाच्या हल्ल्याने थरकाप उडाला…

Read More

bhandara accident 5 killed 3 injured Wedding Party Van hit by truck ; दुर्दैवी! लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाची झडप, टायर फुटल्याने व्हॅन ट्रकला धडकली; 5 जणांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

Accident News Bhandara : भंडारा जिल्ह्यातील अड्याळजवळ व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून, यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४ महिलांचा समावेश असून चार जण गंभीर जखमी आहेत. लग्नाचं कार्य आटोपून परतणाऱ्या कुटुंबाबरोबर ही भीषण घटना घडली आहे. भंडाऱ्यात भीषण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतिक तांबोळी, भंडारा : लग्नाचा सोहळा आनंदात पार पडला. नवरदेवाच्या…

Read More

Bachhu Kadu | आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया – bacchu kadu on dcm eknath shinde

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 8:02 pm #bacchukadu #eknathshinde #devendrafadnavis #bjp #shivsena #farmerloanशिवसेना आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत पत्रकार परिषद घेतली. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आभार मानले यावेळी दिवंगत अजित पवार यांचेही बच्चू कडू यांनी आभार मानलेतर एकनाथ शिंदे आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बच्चू कडू म्हणाले पाहुया Source link

Read More

Police constable dies in satara car accident; कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?

Satara Accident News : वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा सातारा-वाई मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. आजारी आईच्या उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. पत्नी गंभीर जखमी असून घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना…

Read More

चौपदरीकरणाची संथगती; विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे काम जून, 2027पर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता| Maharashtra Times

Palghar News: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या केवळ १५ महिन्यांचा कालावधी उरला असून त्यातील सुमारे चार महिने पावसाळ्याचे आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अवघ्या ११ महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणातील काम पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रवाशांचे मत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नरेंद्र पाटील, पालघर: विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प जून २०२७पर्यंत पूर्ण होणार का, याबाबत…

Read More

VIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं – ramdas kadam attack on uddhav thackeray

VIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंVIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं Source link

Read More

Progress of Historic Tokekhar-Turumbadi Sea Bridge in Raigad Directly Connecting Murud and Mhasla

रायगडमध्ये मुरुड–म्हसळा तालुके जोडणारा ८०९ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हळूहळू पूर्णत्वास येताना दिसत आहे. या सागली पुलाचं काम पू्र्ण झाल्यास पर्यटन, उद्योग आणि वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या टोकेखार–तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. खाडीतील…

Read More

VIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल – nilesh rane on uddhav thackeray news

VIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

gadchiroli car accident while returning home from funeral car falls into river two died on the spot 3 injured ; जावयाचे सरण विझण्यापूर्वीच दोघा चुलत सासऱ्यांचा अंत; कार नदीत कोसळून भीषण अपघात, महाराष्ट्र हळहळला

Gadchiroli Accident: मनाला चटका लावणारी बातमी… जावयाच्या अंत्यविधीवरुन घरी परतताना दोन चुलत सासऱ्यांवर काळाचा घाला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ गंभीर जखमी आहेत. car accident gadchiroli(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाइकांवर वाटेतच काळाने झडप घातली. आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर बोरीजवळील…

Read More

Nandurbar Police Arrest 3 Accused Over Wildlife trafficking Seized 5 foxes And 289 birds

नंदुरबार पोलिसांनी वन्यजीवांची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या वाहनातून तब्बल 5 कोल्हे, 289 पक्षी मिळाले आहेत. हे सर्व वन्यजीव वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांनी अत्यंत धाडसाने ही कारवाई केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : भाजीपाला कॅरेटच्या आड जिवंत वन्यजीव आणि पक्ष्यांची तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला…

Read More