Headlines

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण…

Read More

Pune Crime: केतनला का संपवलं? डोक्यात 3 वर्षांचं गणित पक्कं; सियानं पोलीस चौकशीत रहस्य उलगडलं

Pune Crime: केतन अग्रवाल या तरुण बांधकाम व्यावयासिकाचा लोहगडावरुन पडून शेवट झाला. या प्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाच्या तपासात नवी माहिती समोर आली आहे. केतनला संपवण्यापेक्षा सियानं स्वत:च्या कुटुंबियांशी बोलून लग्न का मोडलं…

Read More

चार दिवसांनी आईच्या कुशीत परतला एक वर्षाचा साहिल; ऐन दिवाळीत झालं होतं अपहरण, एकाला अटक! कशी फिरली तपासाची चक्र?

Sangli crime: सांगलीत चार दिवसांपूर्वी अपहृत झालेला एक वर्षाचा साहिल अखेर आईच्या कुशीत परतला. रत्नागिरीतून त्याला सुखरूप सोडवण्यात आले. पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद मानली जाते आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली, स्वप्निल एरंडोलीकर: सांगलीतील विश्रामबाग चौकातून अपहरण झालेला एक वर्षाचा साहिल तब्बल चार दिवसानंतर आईच्या कुशीत विसावला आहे. शहरातील पोलीस प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही पोलिसांच्या…

Read More

Dhairyasheel Patil Solapur PC | ठाकरेंचे खासदार फुटले,पवारांची साथ सोडणार? – dhairyasheel patil on operation tiger

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 11:10 am विधान परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पराभूत करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शरद पवारांच्या पक्षाचेही खासदार आमदार फुटतील का असा प्रश्न विचारल्यावर.. आमच्या…

Read More

नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी संघर्ष अटळ, सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी; थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार| Maharashtra Times

Nashik-Pune Semi-Highspeed Railway: नाशिक-पुणे सेमा हायस्पीज रेल्वे मार्गात केलेल्या बदलांनंतर सरळ मार्ग कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, सिन्नर: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित सरळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला जनसंघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सिन्नर – संगमनेर – आळेफाटा – नारायणगाव…

Read More

Five Youths From Chhatrapati Sambhajinagar Drowned at Ganpatipule Beach

छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन येथील तरुण विकेंडच्या निमित्ताने गणपतीपुळ्यात आले होते. एकूण 19 तरुणांचा ग्रुप गणपतीपुळ्यात आला होता. सकाळी दर्शनानंतर हे तरुण समुद्र किनाऱ्यावर गेले. यावेळी 8 तरुण हे समुद्राच्या खोल पाण्यात ओढले गेले. यापैकी 3 तरुणांना वाचवण्यात यश आलं. तर 5 जणांचा करुण अंत झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : विकेंडची…

Read More

VIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलं – amit shah attack on uddhav thackeray

VIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलंVIDEO | शिंदेंचीच शिवसेना, उद्धव ठाकरेंना शाहांनी डिवचलं Source link

Read More

JEE Student Ends Life: ‘आई सॉरी…’ चिठ्ठी लिहून JEEच्या विद्यार्थिनीची एक्झिट; अभ्यासाचा ताण सहन न झाल्यानं टोकाचा निर्णय – nagpur 17 yrs old student vaidehi gulge ends her life due to study stress

JEE Student Ends Life: अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने नागपुरात एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जेईईच्या विद्यार्थिनीने संपविले जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी नागपूर: आई, आय ॲम सॉरी, मला अभ्यासाचा ताण सहन होत नाही, मला माफ कर’ अशा आशयाची इंग्रजीत चिठ्ठी लिहून जेईईची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना…

Read More

कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गासाठी ३५० झोपड्या भुईसपाट! मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्ग जोडणार; प्रकल्प कधी पूर्ण होणार?| Maharashtra Times

Central-Trans-Harbour Railway: ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी आणि मध्य – ट्रान्स हार्बर मार्गाला थेट जोडून कल्याण ते नवी मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासासाठी कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.प्रतिनिधी, मुंबई/ म.टा. वृत्तसेवा, नवी मुंबई:जागेअभावी एक दशकापासून रखडलेल्या कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्याला १० वर्षांनंतर अखेर गती मिळाली आहे. प्रकल्पात अडथळा…

Read More

Gondiya married boyfriend kills 33 year old girl friend in gondia after love affair started on instagram; महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना

Gondiya Murder Case: पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सिया या तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. सियाच्या हातावर असलेल्या टॅट्यूमुळे तिची ओळख पटली आहे. महाराष्ट्रातील 33 वर्षीय तरुणी विवाहित प्रियकराकडे गेली, पण तिथं भयंकर घटना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया: प्रेमप्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढत असून दिवसागणित धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना…

Read More