शिवाजी महाराज मला आपल्याकडून शिकण्याची गरज नाही; हर्षवर्धन सपकाळांचं भाजपला प्रत्युत्तर – harshwardhan sakpal reply to bjp over tipu sultan controversy
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Feb 2026, 5:49 pm Follow काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.या वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण केलं आहे.भाजप गरळ ओकतेय अशी हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान मी अधोरेखित केला होता असं सपकाळ म्हणाले. Source link
