Jalgaon | अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांचा छुपा पाठिंबा, अनिल चौधरींचा मोठा दावा – anil choudhari on jalgaon vidhan parishad election
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 2:32 pm #girishmahajan #jalgaonnews #bjp #nandumahajan #anilchoudhariगिरीश महाजन हे माझे जुने मित्र आहेत, पण ते महाजन माझ्या संपर्कात नाहीत.फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी गिरीश महाजन यांचे ३-४ फोन आले होते, पण त्यांनी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते.महाजन यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, म्हणून त्यांना माध्यमांसमोर येऊन भूमिका स्पष्ट…
