हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही; मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड काय म्हणाले? – prasad lad attacks laxman hake while assuring manoj jarange on maratha reservation
हाकेंना पोटशूळ उठण्याचं कारण नाही; मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत प्रसाद लाड काय म्हणाले? – prasad lad attacks laxman hake while assuring manoj jarange on maratha reservation
30 मेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा देणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ पोहोचलं. जरांगेंनी केलेल्या भेटीच्या आवाहनानंतर भाजप आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत पोहोचले. यावेळी प्रसाद लाड यांनी स्वतःला जरांगेंचा लहान भाऊ म्हणत शब्द दिला. तसंच यावेळी लाड यांनी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावरही निशाणा साधला.