Headlines

सांगलीत शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा; सतेज पाटील, जयंत पाटील आक्रमक – sangli protest against shaktipith highway: satej patil, jayant patil step up attack



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सांगलीत आज शक्तिपीठ विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीच्या विश्रामबाग क्रांतिसिंह नाना उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यासह राज्यातील अनेक बाधित शेतकरी या शक्तिपीठ महामार्ग विरोधी मोर्चा मध्ये सहभागी झाले आहेत आहेत. महामार्ग विरोधी समितीचा भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे .सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे.. या मोरच्यात राज्याचे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील,खा. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम, मा. खा. राजु शेट्टी, कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाला सुरुवात झाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत