Headlines

वाढदिवसाला CM फडणवीसांच्या शुभेच्छा, केजरीवाल दुरावले; अण्णा हजारेंची प्रतिक्रिया चर्चेत – anna hazare expresses disappointment over distance with arvind kejriwal



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या. दरम्यान एकेकाळी अण्णांचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोन आला का असा प्रश्न विचारला असता केजरीवाल आता दूर गेलेत अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली. अण्णांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्यात आणि केजरीवाल यांच्यात दुरावा आल्याचं अधोरेखित झालं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत