Headlines

मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी, भाजपविरोधात मोर्चा, आदित्य ठाकरेंनी महापौरांनाही घेरलं – shiv sena ubt vs bjp aditya thackeray alleges bjp land grab in mumbai



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महापौर रितू तावडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असून आता पुन्हा महापौर बंगल्यावरून रितू तावडे यांच्यावर टीका केली जात आहे. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. महापौर होऊन ६ महिने होत नाहीत तोच महापौरांना नवी गाडी आणि नवा बंगला पाहिजे, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. याशिवाय मुंबईतील मोकळ्या जागा भाजपकडून हडपल्या जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत