Headlines

फसवी कर्जमाफी, महागाईविरोधात रस्त्यावर उतरणार; रोहित पवारांचा महायुती सरकारला इशारा – rohit pawar warns mahayuti government over loan waiver and inflation



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इंधन दरवाढ आणि एकूणच वाढती महागाई यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला मोठा इशारा दिलाय. नवी मुंबईत मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा रोहित पवारांनी केली. तसंच महायुती सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरूनही रोहित पवारांनी हल्लाबोल केला. ही फसवी कर्जमाफी असून विना-अट कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत