पुणे रेल्वे स्टेशनवर धाराशिवच्या विद्यार्थ्यांना पडकलं; ओमराजे निंबाळकरांनी एका कॉलवर सोडवलं – tc fines students at pune station; dharashiv students call omraje nimbalkar, audio viral
पुणे रेल्वे स्टेशनवर धाराशिवच्या विद्यार्थ्यांना पडकलं; ओमराजे निंबाळकरांनी एका कॉलवर सोडवलं – tc fines students at pune station; dharashiv students call omraje nimbalkar, audio viral
खासदार ओमराजे निंबाळकर यांना मतदारांकडून येणारे फोन कॉल नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. तर ओमराजेही त्यांच्या अडचणी फोनवरच सोडवताना अनेकदा तुम्हीही पाहिलं असेलच. सध्या अशीच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आहे. ज्यात धाराशिवच्या विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे स्थानकावर तिकीट निरीक्षक (टीसी) यांनी पकडलं असल्याचं निदर्शनास येते. यावेळी विद्यार्थ्यांनी थेट ओमराजेंना कॉल केला. तर ओमराजेंनीही फोनवर त्यांची मदत केली केली आणि मुलांना सोडून दिलं.