Headlines

परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होणार! खासदार संजय जाधव यांचा विश्वास – mp sanjay jadhav big statement regarding post of mayor in parbhani municipal corporation



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी भाजपला आव्हान दिले आहे. परभणी महापालिकेवर शिवसेनेचाच महापौर बसणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेमध्ये देखील आमच्या विचाराचा अध्यक्ष बसू शकतो, असेही जाधव म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत