Headlines

पत्नीला दाढी करताना पाहिले, तेव्हा कळले ती किन्नर आहे:पर्यटकाला तुरुंगच वाटला हॉटेल; सायकलसह 3,100 फूट उंचीवरून उडी




मध्य प्रदेशात एका तरुणाला लग्नाच्या २५ दिवसांनंतर कळाले की त्याची पत्नी किन्नर आहे. तर, फिलिपिन्समध्ये एका पर्यटकाने तुरुंगाला हॉटेल समजले. दुसरीकडे, ऑस्ट्रियातील एका व्यक्तीने ३,१०० फूट उंचीवर उडणाऱ्या हॉट एअर बलूनमधून सायकलसह उडी मारली. अंतराळात एका अंतराळवीराने योग केला. तर, चीनमध्ये एका व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पत्नीची बदनामी केली, न्यायालयाने याला घरगुती हिंसाचार मानले. आज ‘खबर हटके’मध्ये जाणून घेऊया अशाच ५ रंजक बातम्या…
तर ह्या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि हटके बातम्यांसह… खबर हटकेला आणखी चांगले बनवण्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे. यासाठी येथे क्लिक करा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत