Headlines

तुकाराम मुंढेंकडून तपासणी, शाळा परिसरात स्टिंग ड्रिंकवर बंदी, मंत्री झिरवाळांचे आदेश – tukaram munde inspection maharashtra bans sting drink in school premises



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यभरात धडक मोहीम राबवली जातेय. अशातच आज विधानसभेत मोठा निर्णय घेण्यात आला. झालं असं की शुक्रवारी स्टिंग एनर्जी ड्रिंकबाबत होणाऱ्या चर्चेच्या निमित्ताने तुकाराम मुंढे विधानभवनात आले होते. यावेळी राज्यातील शाळांच्या परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केली. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही मोठा निर्णय जाहीर केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत