Headlines

ताफा सोडून वंदे भारत ट्रेनने प्रवास; पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया – cm devendra fadnavis traveled by vande bharat train amidst the fuel shortage crisis



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंदे भारत ट्रेनने मुंबईहून शिर्डीत पोहोचले. खाजगी वाहनं आणि आपला ताफा सोडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्रेनने प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला. शिर्डीत पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल डिझेलबाबत महत्त्वाचं विधान केलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत