Headlines

ठाकरेंचे वकील सिब्बल यांचे विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे; राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण – speaker rahul narwekar clarifies on kapil sibbal’s arguments



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कपिल सिब्बल हे आपल्या आशिलाची बाजू न्यायालयासमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, कपिल सिब्बल यांचं मत म्हणजे न्यायालयाचं मत नाही, असं स्पष्ट करत राहुल नार्वेकर यांनी आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत असल्याचा दावा केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत