Headlines

जपानच्या कुमामोटोमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप:त्सुनामीचा इशारा जारी, 10 किमी खोलीवर होते केंद्र




मंगळवारी जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावरील कुमामोतो येथे ७.१ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर जपान हवामान विभागाने (JMA) त्सुनामीचा इशारा जारी केला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू कुमामोटोच्या किनारपट्टीपासून १० किलोमीटर खोलीवर होता. तीव्र धक्के जाणवल्यानंतर किनारपट्टीवरील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भूकंपाशी संबंधित दृश्ये…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत