गुणरत्न सदावर्तेंचे मनोज जरांगेंवर आरोप, मराठा समाज संतप्त; गंगाधर काळकुटेंची पोलिसात धाव – gangadhar kalkute hits back at sadavarte over allegations against manoj jarange
गुणरत्न सदावर्तेंचे मनोज जरांगेंवर आरोप, मराठा समाज संतप्त; गंगाधर काळकुटेंची पोलिसात धाव – gangadhar kalkute hits back at sadavarte over allegations against manoj jarange
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. तसंच जरांगेंना अटक करा, अशी मागणी सदावर्तेंनी केली. तर गुणरत्न सदावर्ते यांच्या आरोपांनंतर मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सदावर्तेंना मानसिक रुग्ण म्हणत त्यांनाच अटक करावी, असे काळकुटे म्हणाले.