Headlines

आदिवासी विद्यार्थ्यांसोबत सोनाली कुलकर्णीनं लुटला लेझीम खेळण्याचा आनंद – actress sonali kulkarni at nandurbar



Edited by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर तसेच शहादा तालुक्यातील बामखेडा, जयनगर येथे भेट दिली.यावेळी सोनाली कुलकर्णी यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.सोनाली कुलकर्णी हिनं यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत लेझीम खेळण्याचा आनंद लुटला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत