Headlines

आदित्य ठाकरेंवर निशाणा, मिलिंद देवरा यांना आव्हान; सचिन अहिर यांचा वरळीतून पहिलाच हल्लाबोल – sachin ahir challenges aditya thackeray and milind deora over worli constituency



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वरळीत आदित्य ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी आता शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. नुकतंच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेल्या सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केलंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनाही वरळीपासून दूर राहण्याचा इशारा अहिर यांनी दिलाय. “तुम्ही दिल्ली पाहा, आम्ही गल्ली बघू”, असं अहिर यांनी म्हटलंय.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत