अभिजीत दिपकेंच्या चळवळीला यश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आईवडिल भावुक – abhijeet dipke s parents get emotional after dharmendra pradhan’s resignation
अभिजीत दिपकेंच्या चळवळीला यश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आईवडिल भावुक – abhijeet dipke s parents get emotional after dharmendra pradhan’s resignation
पेपरफुटी प्रकरणामुळे सुरू झालेल्या देशव्यापी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. जंतर मंतर येथील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा ३५ वा दिवस आहे.अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या आईवडिलांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. लेकाच्या लढाईला यश मिळाल्याने दिपकेंच्या आईवडिलां आनंदाश्रू अनावर झालेत. आंदोलनादरम्यान अभिजीत यांना झालेल्या त्रासानंतर हे यश आल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.