Headlines

स्कूल ठिक करो मोहिमेतून अभिजीत दिपके नेमकं काय साध्य करतायत? – abhijeet dipake school thik karo campaign effect and politucal strategy explained


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके… जे काही दिवसांपूर्वी जेन-झीच्या आंदोलनातून घराघरात पोहोचले, त्यांनी आता आपला मोर्चा महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेकडे वळवला आहे. १५ ऑगस्टपासून हिंगोलीतल्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेली स्कूल ठीक करो’ ही मोहीम आता केवळ शाळांच्या पाहणीपुरती मर्यादित राहिलेली नाही. NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केल्यानंतर, आता अभिजीत दीपके यांनी थेट महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे! लातूरमधील एका शाळेच्या दुरवस्थेनंतर दीपके यांनी थेट दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि धक्कादायक म्हणजे… सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घेत त्रुटी स्वीकारल्यासुद्धा! धर्मेंद्र प्रधानांनंतर दादा भुसे त्यांच्या टार्गेटवर का आले? या स्कूल ठिक करो मोहिमेतून अभिजीत दीपके नक्की काय साध्य करू इच्छितात? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ..



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत