Headlines

विशाल पाटलांची खासदारकी अन् जयंत पाटील यांच्यावर तोंडसुख; गोपीचंद पडळकर पुन्हा बरसले – gopichand padalkar lashes out at jayant patil over vishal patil mp post



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं की त्यांना विशाल पाटील यांना खरंच खासदार करायचं होतं का? अशा शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी डिवचण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रात अनेक नेत्यांच्या मुलांचं लाँचिंग झालं, पण स्वतःच्या मुलाचं न झाल्याचं दुःख त्यांना जास्त आहे, असं म्हणत पडळकरांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत