Headlines

वांगचुक यांचं उपोषण सुटलं म्हणजे आंदोलन थांबलं नाही; महाराष्ट्रातील तरुण आक्रमक – sonam wangchuk ends hunger strike but youth keep the protest alive



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. महाराष्ट्रातील हजारो तरुण देखील रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच पंतप्रधानांवरही नाराजी व्यक्त केली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा, असा संताप व्यक्त केला जात आहे. राम मंदिर चोरी प्रकरण ते नीट पेपरफूटी प्रकरणात नागरिकांचा रोष पाहायला मिळत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत